अभिनेता रोनित रॉयने स्विगीच्या डिलेव्हरी बॉयवर आपला राग व्यक्त केला आहे. तसेच त्याने हे ट्विट स्विगीच्या अधिकृत अकाउंटला टॅगही केले आहे.
अभिनेत्याने ट्विटरवर लिहिले की- मी जवळपास त्याला मारलेच होते , ‘स्विगी, मी तुमच्या एका रायडरला गाडीने ठोकलेच असते असे समजा. डिलेव्हरी बॉयना गाडी चालवण्याचे प्रशिक्षण मिळायलाच हवे. इलेक्ट्रिक मोपेड चालवणे याचा अर्थ समोर असलेल्या रहदारीच्या चुकीच्या बाजूने गाडी चालवणे असा होत नाही. तुम्हाला तुमच्या कर्मचाऱ्यांच्या जीवाची पर्वा आहे का? की हा व्यवसाय आहे म्हणून तो जसा आहे तसाच चालवत रहाल?
स्विगीचे उत्तर
या ट्विटवर स्विगीने लिहिले, ‘ रोहित, आमचे डिलिव्हरी पार्टनरने सर्व ट्रॅफिक नियमांचे पालन करतील असा आम्ही प्रयत्न करु. तुमच्या बोलण्याचा आम्ही विचार करु तसेच त्यात लक्ष घालू, तुमच्याकडे काही तपशील असल्यास कृपया शेअर करा जेणेकरून आम्ही आवश्यक ती कारवाई करू शकू.
पत्नी, बच्चों और घर के दूसरे सदस्यों के जरा-सा बीमार पड़ने पर अक्सर पुरुष तुरंत…
बॉलीवुड के फाइनेस्ट एक्टर, बेहतरीन इंसान सुशांत सिंह राजपूत (Sushant Singh Rajput) को लोग अब…
"बाकी जो समय बचेगा, उसमें हम दोनों पुराने दिनों के सहारे जी लिया करेंगे." "ठीक…
टेलीविजन वर्ल्ड से एक और तलाक की न्यूज़ आ रही है. टीवी के फेमस कपल…
रेटिंग: *** अनुराग बसु रिश्ते के ताने-बाने की गहराई को बख़ूबी समझते हैं और अपने…
वो मोहित के स्टेशन आने की ख़ुशी और बिछड़ने के ग़म दोनों को शब्द नहीं…