Marathi

साबुदाणा चिली-मिली (Sabudana Chilli-Milli)

उपवासाच्या दिवशी साबुदाणा आणि वरी यांपासून झटपट बनणारा व चवीला स्वादिष्ट असणारा हा पदार्थ जरुर करून पाहा.

साहित्य – अर्धा कप साबुदाणा, १ टीस्पून वरी, दीड टीस्पून हिरव्या मिरचीची पेस्ट, अर्धा टीस्पून लिंबाचा रस, पाव वाटी शेंगदाण्याचा कुट, २ टीस्पून कोथिंबीरची पेस्ट, सैंधव मीठ चवीनुसार, पाव कप पाणी, तळण्यासाठी तेल, थोड्या चेरी.

कृती – साबुदाणा अर्धा तास भिजवून ठेवा. एका पॅनमध्ये वरीचे तांदूळ, हिरवी मिरची आणि पाणी घालून शिजवा. वरीच्या मिश्रणामध्ये शेंगदाण्याचा कूट, लिंबाचा रस, कोथिंबीरची पेस्ट आणि साबुदाणा घालून बॉल्स बनवा. गरम तेलामध्ये तळून घ्या. वरुन चेरीने सजवा आणि गरमागरम सर्व्ह करा.

Akanksha Talekar

Share
Published by
Akanksha Talekar

Recent Posts

पैरेंट्स के आपसी रिश्ते तय करते हैं बच्चे का भविष्य (Relationship Between Parents Decides The Future Of The Child)

गर्भावस्था में मां की सेहत व मनःस्थिति का प्रभाव तो शिशु पर पड़ता ही है,…

May 18, 2024

सारा अली खान की हुई सगाई, बिजनेसमैन संग जल्दी ही रचाएंगी शादी, खबर पक्की है (Sara Ali Khan is engaged; will tie the knot this year: Reports)

पटौदी खानदान की लाडली और सैफ अली खान- अमृता सिंह की बेटी सारा अली खान…

May 18, 2024

पारू आणि आदित्यचं लग्न झालं? …; ‘पारू’ मालिकेचा नवा जबरदस्त प्रोमो (Paru And Aditya Wedding Paaru Serial New Promo Viral)

‘झी मराठी’ वाहिनीवरील ‘पारू’ मालिकेची सध्या चांगलीच चर्चा सुरू आहे. १२ फेब्रुवारीपासून सुरू झालेल्या या…

May 18, 2024

इम्रान आणि लेखाच्या डेटिंगच्या चर्चांना पूर्णविराम (Imran Khan Girlfriend Lekha Washington Shared first Romantic Photo)

इम्रानने त्याच्या आणि लेखाच्या डेटिंगबद्दल सांगितल्यानंतर सोशल मीडियावर या कपलची ही पहिलीच अधिकृत पोस्ट आहे.…

May 18, 2024

मिनिटांत लपवा चेहऱ्यातील दोष (Remove Facial Defects In Minutes)

मेकअपच्या मदतीने चेहर्‍यातील दोष लपवून मिनिटांत परफेक्ट लूक मिळवता येतो. त्यासाठी या टिप्स अजमावून पाहाच.प्रत्येक…

May 18, 2024
© Merisaheli