पावसाळा सुरू झाला आणि सोमवारच्या दिवशी चारकमण्यांची पावसामुळे तारांबळ उडाली अश्यातच अभिनेत्री सई ताम्हणकर हिने प्रेक्षकांना घरी बसण्याच आव्हानं केलं आहे.
आजच्या पावसाने मुंबईला झोपडून काढलं आणि म्हणून सई ने तिच्या प्रेक्षकांना हा खास सल्ला दिला आहे.
सई ने इंस्टाग्राम स्टोरी टाकून ” आज मुकाट्यानं घरी बसा ” अस सांगितल आहे आणि मुंबईकरांना घरात बसण्यासाठी आव्हान केलं आहे. टेक केअर मुंबई अस म्हणत तिने सगळ्यांना काळजी देखील घ्यायला सांगितलं आहे.
कायम वैविध्यपूर्ण भूमिका बजावून प्रेक्षकांचं मनोरंजन करणारी सई आज तिच्या प्रेक्षकांना ही खास विनंती देखील करत आहे.
कॉमेडी शो 'तारक मेहता का उल्टा चश्मा' में दयाबेन का मुख्य किरदार निभाने वाली दिशा…
रिश्ते चाहे जन्म के हों या हमारे द्वारा बनाए गए, उनका मक़सद तो यही होता…
देवोलीना भट्टाचार्जी (Devoleena Bhattacharjee) इन दिनों स्पिरिचुअल जर्नी पर हैं और पति शाहनवाज़ (Shanwaz Shaikh)…
नेहा शर्मा “सब मुस्कुराते हैं, कोई खुल कर तो कोई चुपचाप और चुपचाप वाली मुस्कुराहट…
'ये रिश्ता क्या कहलाता है' (Yeh Rishta Kya Kehlata Hai) स्टार रोहित पुरोहित (Rohit Purohit)…
आपके पास चाहे कितना भी महंगा और लेटेस्ट फीचर्स वाला स्मार्टफोन क्यों न हो, लेकिन…