Entertainment Marathi

‘श्रीमद रामायण’ पौराणिक मालिकेची घोषणा : आता नवे रामायण भव्य स्वरुपात (‘Shreemad Ramayan’ To Appear On TV In New Format :Teaser Released)

आजच्या काळातही प्रासंगिक ठरणारी मूल्ये, तत्वे आणि आयुष्यभरची शिकवण देणाऱ्या प्राचीन आध्यात्मिक युगात भारतीय कुटुंबांना घेऊन जात सोनी एंटरटेनमेंट टेलिव्हिजन प्रभू श्रीरामाची महागाथा ‘श्रीमद रामायण’ अस्सल व सर्वात शुद्ध रूपात साकारण्याची घोषणा केली आहे. 

स्वस्तिक प्रॉडक्शन्सची निर्मिती असलेली ही सर्वात भव्य पौराणिक मालिका जानेवारी 2024 मध्ये छोट्या पडद्यावर अवतरणार आहे.

Akanksha Talekar

Share
Published by
Akanksha Talekar

Recent Posts

कूल राहण्यासाठी अशी करा उष्म्यावर मात (Beat The Heat By Doing This To Stay Cool)

ऋतूमानानुसार आपल्या दिनचर्येत आवश्यक ते बदल केल्यास बदलत्या ऋतूमुळे उद्भवणार्‍या समस्या अधिक त्रासदायक ठरत नाही.…

April 27, 2024

पाय हलवणे हा अपशकुन नाही, हे या आजाराचे लक्षण आहे (Leg Shaking: More Than Just A Habit?)

काही लोकांना पाय हलवण्याची सवय असते हे तुम्ही अनेकदा लक्षात घेतले असेल. कोणाशी तरी बोलत…

April 26, 2024

‘डर्टी पिक्चर’नंतर विद्या बालनला लागले होते धूम्रपानाचे व्यसन; अभिनेत्रीने स्वतः केला खुलासा (Vidya Balan Got Addicted To Smoking After The Dirty Picture)

विद्या बालन ही बॉलिवूडमधील सर्वात प्रतिभावान अभिनेत्रींपैकी एक आहे. विद्याने आपल्या दमदार अभिनयाने नेहमीच प्रेक्षकांचे…

April 26, 2024
© Merisaheli