गूढ, गुपितं आणि या अशा रहस्यांनी तुडुंब भरलेल्या कथा आणि त्यांचा होत जाणारा उलगडा नेहमीच आपल्याला रोमांचकारक अनुभव देत असतो आणि आपण त्यांची अनुभूती घेत असतो. अशाच रहस्यांनी भरलेले ‘सिमर’ आणि ‘लिपस्टिक मर्डर’ हे दोन मराठी डब चित्रपट ‘अल्ट्रा झकास’ या ओटीटीच्या माध्यमातून सप्टेंबर महिन्यात रसिक प्रेक्षकांपर्यंत पोहचणार आहेत.
इन्स्पेक्टर राज एका सिरीयल किलरच्या केसचा तपास करत आहे. तो अधिक तपास करत असताना, एका मुलीच्या प्रेमात पडतो पण ज्या केसचा तो तपास करत आहे, त्या केसचा मुख्य आरोपी ती मुलगीच निघाली तर? ‘लिपस्टिक मर्डर’ ची कथा या प्रश्नात पाडते तर हॉटेलमधल्या एका तरुण आचाऱ्याला त्याच्या कुटुंबासाठी मोठ्या रकमेची गरज असते. तेव्हा त्याचा मालक त्याला मोठी रक्कम मिळवण्याची एक संधी देतो. हॉटेलचे काम झाल्यानंतर एक विशिष्ट पेटी रोज एका विशिष्ट ठिकाणी पोहचवणे, परंतू त्यात एक अट आहे की, ती पेटी चुकूनही उघडायची नाही. पेटी आणि पेटीमधील अदृश्य गुपिताभोवती ‘सिमर’ची कथा फिरते.
टीवी औऱ फिल्म इंडस्ट्री से बेहद शॉकिंग न्यूज़ सामने आ रही है. टेलीविजन की बेहद…
डरावनी फिल्मों का एक ख़ास वर्ग रहा है, जिन्हें एक्शन, ड्रामा से भरपूर हॉरर मूवी…
टीवी एक्ट्रेस पूजा बनर्जी और कुणाल वर्मा के सितारे इन दिनों गर्दिश में चल रहे…
सुनीता के पत्रों का सिलसिला चलता रहा, अब तो वे पत्र प्रेम भीगे रहने लगे.…
इंडस्टी की बेहद सक्सेसफुल और टैलेंटेड एक्ट्रेस में से एक करीना कपूर खान अपनी वर्क…
'उमराव जान' (Umrao Jaan) को पुराने दौर की यादें ताजा करने के लिए री-रिलीज (Umrao…