‘नेटफ्लिक्स’ वर दाखवली जाणारी “किलर सूप” ही वेब सिरिज आता वादाच्या भोवऱ्यात अडकली आहे. ‘किलर जीन्स’ च्या उत्पादक कम्पनीने सदर मालिका व तिच्या निर्मात्यांविरुद्ध हायकोर्टात दावा दाखल केला आहे. ‘किलर’ या ट्रेडमार्कचे उल्लंघन केल्याबद्दल केवल किरण क्लोथिंग लिमिटेड कम्पनीने हा दावा ‘किलर सूप’ मालिकेविरुद्ध केला आहे.
“किलर सूप” मालिकेत मनोज बाजपेयी व कोकणा सेन शर्मा यांच्या प्रमुख भूमिका आहेत. ‘किलर’ हा आपल्या कम्पनीचा ट्रेडमार्क असून त्याचा मालिकेच्या नावाचा भाग म्हणून वापर करण्याबाबत उत्पादकांनी तीव्र आक्षेप घेतला आहे. मालिकेचे प्रक्षेपण करणारी नेटफ्लिक्स व निर्माता मेकगफिन पिक्चर्स यांना सदर दाव्यात प्रतिवादी करण्यात आले आहे.
कद्दू में विटामिन ए, सी व ई के साथ-साथ फाइबर, पोटैशियम, बीटा-कैरोटीन पाए जाते हैं,…
वरुण धवन (Varun Dhawan) अपनी अपकमिंग फिल्म बॉर्डर 2 (Border 2) को लेकर लगातार चर्चा…
- 'मां' एक माइथोलॉजिकल हॉरर मूवी है. इसमें मैं लोगों को इतना डराउंगी... इतना डराउंगी…
पत्नी, बच्चों और घर के दूसरे सदस्यों के जरा-सा बीमार पड़ने पर अक्सर पुरुष तुरंत…
बॉलीवुड के फाइनेस्ट एक्टर, बेहतरीन इंसान सुशांत सिंह राजपूत (Sushant Singh Rajput) को लोग अब…
"बाकी जो समय बचेगा, उसमें हम दोनों पुराने दिनों के सहारे जी लिया करेंगे." "ठीक…