Close

बिकीनीमध्ये अभिनेत्री अवनीत कौरचा कहर, चाहत्यांच्या हटेनात नजरा (Avneet Kaur enjoys vacation in Spain, she share her hot bikini pictures)

अभिनेत्री अवनीत कौर या दिवसात पॅरिसमध्ये सुट्टीचा आनंद घेत आहे. पॅरिसमधील तिचे व्हेकेशनचे फोटो ती सतत सोशल मीडियावर शेअर करत असते. बिकिनी घातलेली अवनीत या फोटोंमध्ये इतकी हॉट दिसत आहे की तिच्या या फोटोंनी इंटरनेटवर धुमाकूळ घातला आहे. फोटोंवरून चाहत्यांची नजर हटत नाहीये.

अवनीतने तिच्या स्पेनच्या सुट्टीतील नवीन फोटो शेअर केले आहेत, ज्यामध्ये ती स्ट्रीप बिकिनी आणि स्कर्टभोवती पांढर्‍या रॅपमध्ये दिसत आहे

अवनीतने पूलजवळ बिकिनीमध्ये वेगवेगळ्या पोजमध्ये पोज देताना अनेक फोटो पोस्ट केले आहेत, ज्यामध्ये ती तिच्या सेक्सी लूकमध्ये कहर करत आहे.

अवनीतच्या बोल्ड अवतारामुळे इंटरनेटचे तापमान वाढले आहे.

यापूर्वी, अवनीतने पिवळ्या रंगाच्या स्ट्रॅपलेस ब्रालेटमध्ये अत्यंत हॉट फोटो शेअर केले होते. या फोटोंमध्ये अवनीत मोकळे केस आणि न्यूड मेकअपमध्ये दिसत आहे.

अवनीत कौर सतत स्पेनमधील फोटो शेअर करत असते. स्पेनमध्ये पोहोचताच अवनीतने ब्रालेटमधील फोटो शेअर केले. या फोटोंमध्ये अवनीत कौर पांढऱ्या बिकिनीमध्ये किलर दिसत आहे. अवनीतच्या या फोटोंवर चाहते हॉट, ब्युटीफुल, हे हॉटी म्हणत तिचं कौतुक करताना थकत नाहीत.

टीव्ही मालिकांमध्ये दिसणाऱ्या अवनीतने आता बॉलिवूडमध्ये पदार्पण केले आहे. अवनीतने अलीकडेच अभिनेता नवाजुद्दीन सिद्दीकीसोबत 'टिकू वेड्स शेरू' या चित्रपटाद्वारे तिच्या बॉलिवूड करिअरची सुरुवात केली होती, या चित्रपटातील अवनीतच्या अभिनयाचे खूप कौतुक झाले होते. तिच्या पहिल्या चित्रपटाच्या यशानंतर, अवनीत कौर आता स्पेनमध्ये सुट्टीचा आनंद घेत आहे.

Share this article

https://www.perkemi.org/ Slot Gacor Slot Gacor Slot Gacor Slot Gacor Situs Slot Resmi https://htp.ac.id/ Slot Gacor Slot Gacor Slot Gacor Slot Gacor Slot Gacor Slot Gacor Slot Gacor https://pertanian.hsu.go.id/vendor/ https://onlineradio.jatengprov.go.id/media/ slot 777 Gacor https://www.opdagverden.dk/ https://perpustakaan.unhasa.ac.id/info/ https://perpustakaan.unhasa.ac.id/vendor/ https://www.unhasa.ac.id/demoslt/ https://mariposa.tw/ https://archvizone.com/