Marathi

भूषण प्रधान आणि शिवानी सुर्वे यांच्या ‘ऊन  सावली’ चित्रपटाचा अल्ट्रा झकास ओटीटीवर वर्ल्ड  डिजिटल प्रीमियर! (Bhushan Pradhan And Shivani Surve’s New Film Unn Sawali World Digital Premiere On Ott)

नुकत्याच प्रदर्शित झालेल्या ‘ऊन सावली’ या चित्रपटाला प्रेक्षकांचं महाराष्ट्रभर भरभरून प्रेम मिळालं. कांद्या पोह्याच्या कार्यक्रमातून पार पडलेल्या लग्नात प्रेमाचा गंध कसा दरवळत जातो; सांगणाऱ्या या चित्रपटाचा १२ एप्रिल २०२४ रोजी ‘अल्ट्रा झकास’ मराठी ओटीटीवर वर्ल्ड डिजिटल प्रीमियर होणार आहे.

प्रणय आणि अन्वी त्यांच्या पालकांच्या आग्रहास्तव लग्नासाठी एकमेकांना भेटायला तयार होतात. प्रणयला पहिल्या भेटीतच अन्वी आवडली आहे, मात्र अन्वीची लग्न करण्याची इच्छा नाही. असं असतानाही त्यांचं लग्न होतं खरं, मात्र लग्नानंतर काय गोंधळ सुरू होतो ते चित्रपटात पहायला मिळणार आहे.

भूषण प्रधान आणि शिवानी सुर्वे यांच्यासह तिचा खऱ्या आयुष्यातील पती अजिंक्य ननावरे हे चित्रपटाचे प्रमुख कलाकार आहेत. याचबरोबर राज शरणागत, अंकित भोईर, विकास हांडे, श्वेता कामत आणि प्रिया तुळजापूरकर यांच्या चित्रपटात धमाकेदार भूमिका आहेत. चित्रपटाचे दिग्दर्शन दिवाकर नाईक यांनी केले आहे.

Akansha Talekar

Share
Published by
Akansha Talekar

Recent Posts

मधुबाला फेम दृष्टी धामीने शेअर केली गुडन्यूज, लग्नाच्या ९ वर्षांनी होणार आई  (Madhubala Fame Drashti Dhami Expect First Baby)

मधुबाला या टीव्ही शोमधून घराघरात नाव कमावलेली टीव्ही अभिनेत्री दृष्टी धामीने नुकतीच सोशल मीडियावर तिच्या…

June 14, 2024

उपेंद्र आणि जितेंद्र या दोन कलाकारांची जबरदस्त जोडी असलेल्या ‘बंधु’ चित्रपटाचं शुटिंग सुरू (Jitendra Joshi And Upendra Limaye Work Together In Upcoming Marathi Movie ‘Bandhu’)

सान्वी प्रॉडक्शन हाऊस प्रस्तुत ‘बंधू’ या मराठी चित्रपटाचं चित्रीकरण फलटण आणि वाईमध्ये धडाक्यात सुरू झालं…

June 14, 2024

‘ये है मोहब्बतें’ फेम मोठ्या रुहीने घेतलं स्वत:चं घर, सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत दिली आनंदाची बातमी  (Yeh Hai Mohabbatein Fame Aditi Bhatia Buys New Home, Performs ‘Griha Pravesh’ Ceremony)

'ये है मोहब्बतें' या प्रसिद्ध टीव्ही शोपैकी मोठ्या रुहीची भूमिका साकारणारी अभिनेत्री आदिती भाटिया सोशल…

June 14, 2024
© Merisaheli