साहित्य : १ कप मैदा, अर्धा टीस्पून लाल तिखट, चवीनुसार मीठ आणि मिरी पावडर, २०० ग्रॅम मोझेरेला चीज, १ कप ब्रेडचा चुरा, तळण्यासाठी तेल.
कृती : मैद्यात लाल तिखट, मीठ, काळी मिरी पावडर एकत्र करून घट्ट पीठ बनवा. चीजचे अर्धा इंच जाड आणि २ इंच लांब तुकडे करा. हे तुकडे पिठाच्या द्रावणात बुडवून ब्रेडच्या चुऱ्यामध्ये ते घोळवा आणि पुन्हा पिठात बुडवा आणि ब्रेडच्या चुऱ्याचा थर केल्यानंतर अर्धा तास फ्रीजमध्ये ठेवा. नंतर तळून घ्या आणि टोमॅटो सॉस किंवा हिरव्या चटणीबरोबर गरमागरम सर्व्ह करा.
(फोटो सौजन्य – फ्रिपिक)
आवश्यक है कि हम अपने लिए खड़ी करते रहें नियमित कुछ चुनौतियां स्वयं को मशीन…
गणपती बाप्पाच्या आशीर्वादाने संजूच्या करिअरची सुरुवात झाली. ‘बाप्पावाला गाणं’ हे त्याचं पहिलं गाणं सोशल मीडियावर…
पापुलर टीवी शो 'तारक मेहता का उल्टा चश्मा' के पुराने रोशन सिंह उर्फ गुरुचरण सिंह…
मिस्टर परफेक्शनिस्ट आमिर खान आपल्या अभिनयाने तसेच वागण्याने लोकांची मने जिंकतो. तो आपल्या भावना अत्यंत…
आखिर आपकी जिंदगी का सबसे खास शख़्स यानि आपका जीवनसाथी कैसा होगा, यह एक ऐसा…
मनोहर मंडवालेकुणाच्या तरी धक्क्यानं अभय भानावर आला. एवढ्या गर्दीतही त्याच्या डोळ्यांसमोरील त्या अनामिकेची धुंदी काही…