Uncategorized

‘गोविंदा’ दहीहंडी पथकाने गाठली अतुलनीय उंची : गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डने घेतली नोंद  (Maharashtra ‘Govinda Team’ Enters In Guinness Book of World Record : ” OMG, Yeh Mera India” Program Streaming Their World Record On TV)

जय जवान पथकाने एका सांस्कृतिक उत्सवात सर्वाधिक उंचीचा मानवी मनोरा उभारून गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये स्थान मिळवले आहे. मुंबईत तब्बल ४४ फूट उंचीवर बांधलेली दहीहंडी फोडून या पथकाने स्वतःला सिद्ध केले आहे. हे डेअर डेव्हिल्स कशाप्रकारे तंत्र, एकमेकांवरील अतूट विश्वास आणि समन्वय वापरून हे साध्य करतात ते पाहा या सोमवार दिनांक २६ मार्च रोजी रात्री ८ वाजता हिस्ट्रीटीव्ही १८ वर प्रसारित होणाऱ्या ओएमजी! ये मेरा इंडियावर.

जन्माष्टमी सणाचा एक महत्वाचा घटक असलेल्या दहीहंडीत तरूण मुले रंगीबेरंगी कपडे घालून मानवी मनोरा बनवतात आणि त्यावर चढून ती फोडतात. हा एक कामगिरी आणि एकत्र एकमेकांशी समन्वय साधण्याच्या तंत्राचा भाग आहे. ही कामगिरी त्यानंतर कधीच कोणीच केली नाही. या टीमने या शोसाठी तयार केलेल्या ४० फुटांच्या हंडीदरम्यान पाहा ते कशा प्रकारे तयारी करतात आणि इतक्या उंचावरून पडू नये यासाठी काय करतात ते या सोमवारी रात्री ८वाजता ‘ ओएमजी! ये मेरा इंडिया’ वर.

मुंबईतल्या या गोविंदांच्या समन्वयाने आश्चर्यचकित व्हा आणि पाहा देशाच्या कानाकोपऱ्यातल्या इतर गोष्टी. दिल्लीतला एक तरूण संशोधक सर्वांसाठी स्वच्छ हवा परवडणारी बनवतोय तेही पाहा.

Akanksha Talekar

Share
Published by
Akanksha Talekar

Recent Posts

बुरे दिन वापस दे दो…. किरण मानेंची पोस्ट चर्चेत ( Kiran Mane Share Post For Current Situation In Maharashtra)

कुठे कुठला उमेदवार हवा होता-नको होता, या वादात आपण सर्वसामान्य माणसांनी अडकायला नको. महाराष्ट्रात या…

April 11, 2024

संकर्षण सोबत लग्न करण्याची इच्छा पण आईने…. अभिनेत्याची चाहतीसाठी खास पोस्ट ( Sankarshan Karhade Share Post For His Fan, Who Wants To Marry Him)

अभिनेता संकर्षण कऱ्हाडे सोशल मीडियावर खूप सक्रिय असतो. नुकताच त्याने त्याला साताऱ्याला आलेला त्याच्या खास…

April 11, 2024

कहानी- पहचान (Short Story- Pahchan)

"... आप सोचते होंगे डायरी में अपनी कुशलता दिखानेवाली की क्या पहचान! लेकिन चाहे मेरे नाम…

April 11, 2024

दैव (Short Stoy: Daiv)

-ऋषिकेश वांगीकरआपणच फक्त मागे राहिलो हे कळल्यावर त्या मुलाचे अवसान गळाले आणि कुठलाही विचार न…

April 11, 2024
© Merisaheli