FILM Marathi

मलायका अरोराने पारंपरिक पद्धतीने साजरे केले ओणम, जेवणाचा थाटही होता न्यारा (Malaika Arora Shares Photos From Her Onam Celebrations)

बॉलिवूडची हॉटेस्ट अभिनेत्री मलायका अरोरा हिने ओणम सेलिब्रेशनच्या काही झलक सोशल मीडियावर शेअर केल्या आहेत. शेअर केलेल्या फोटोंमध्ये अभिनेत्रीचे संपूर्ण कुटुंब दिसत आहे. मिस असेल तर तो अर्जुन कपूर.

अभिनेत्रीने तिच्या अधिकृत इंस्टाग्राम स्टोरीजवर ओणम सेलिब्रेशनचे सुंदर फोटो शेअर केले आहेत. सणाच्या निमित्ताने आणि त्यानंतरच्या पारंपारिक जेवणाची छायाचित्रे पोस्ट केली आहेत.

या फोटो सीरिजमध्ये मलायकाचे आई-वडीलही दिसत आहेत. हे फोटो पोस्ट करत मलायकाने कॅप्शनमध्ये लिहिले-

“सर्वांना ओणमच्या शुभेच्छा… तुम्हाला ओणमच्या खूप खूप शुभेच्छा… आई तू जगातील सर्वोत्तम स्वयंपाकी आहेस. @joycearora #onam#sadya#onashamsakal.”

ओणमच्या निमित्ताने, अभिनेत्रीने तिच्या जवळच्या मित्रांसाठी तिच्या आईच्या घरी ओणमचे दुपारच्या जेवणाचे आयोजन केले होते.

अमृता अरोरा, अदिती गोवित्रीकर, वहबिझ मेहता आणि डेलनाज दारूवाला यांनी यावेळी विशेष आनंद घेतला.

प्रत्येक सेलिब्रेशनमध्ये अर्जुन कपूर नेहमीच मलायकासोबत असला तरी यावेळी तो दिसला नाही.

Akanksha Talekar

Share
Published by
Akanksha Talekar

Recent Posts

इरफान खानच्या लेकाचा दिलदारपणा, गरजू व्यक्तीला ५० हजारांची मदत, पण आपलं नाव न सांगण्याची अट (Irrfan Son Babil Khan Donated 50 Thousand Rupees To Person )

दिवंगत अभिनेता इरफानचा मुलगा बाबिल खान हा एक चांगला मनाचा माणूस आहे. मुंबईपासून १०० किमी…

April 30, 2024

कविता- चुनौतियां (Poetry- Chunautiyan)

 आवश्यक है कि हम अपने लिए खड़ी करते रहें नियमित कुछ चुनौतियां स्वयं को  मशीन…

April 29, 2024

‘न्यूयॉर्क टाइम्स स्क्वेअर’वर झळकणाऱ्या पहिल्या मराठी गाण्याचा मान संजू राठोडच्या ‘गुलाबी साडी’ला (Sanju Rathod Trending Marathi Song Gulabi Sadi Featured On New York Times Square)

गणपती बाप्पाच्या आशीर्वादाने संजूच्या करिअरची सुरुवात झाली. ‘बाप्पावाला गाणं’ हे त्याचं पहिलं गाणं सोशल मीडियावर…

April 29, 2024

पंजाबमध्ये गेल्यावर आमिर खानला समजली नमस्तेची ताकद, म्हणाला मी मुस्लिम असल्यामुळे मला… (  Aamir Khan recalls learning the power of folded hands, Says – Understood power of Namaste while shooting in Punjab)

मिस्टर परफेक्शनिस्ट आमिर खान आपल्या अभिनयाने तसेच वागण्याने लोकांची मने जिंकतो. तो आपल्या भावना अत्यंत…

April 29, 2024

पति की राशि से जानिए उनका स्वभाव, इन राशिवाले होते हैं बेस्ट पति (Zodiac Signs That Make Best Husbands, Men With These Signs Proves Loving Partner)

आखिर आपकी जिंदगी का सबसे खास शख़्स यानि आपका जीवनसाथी कैसा होगा, यह एक ऐसा…

April 29, 2024
© Merisaheli