Marathi

प्रेग्नंसीची घोषणा केल्यावर पहिल्यांदाच एकत्र दिसले वरुण आणि नताशा, रकुल प्रीत आणि जॅकीच्या लग्नासाठी जोडपे रवाना (Varun Dhawan And Natasha Dalal Make First Appearance Post Pregnancy Announcement, Way To Rakul Preet Singh’s wedding)

अलीकडेच वरुण धवन आणि नताशा दलाल यांनी सोशल मीडियावर एक सुंदर फोटो शेअर करून त्यांच्या प्रेग्नेंसीची घोषणा केली आहे. प्रेग्नेंसीची घोषणा केल्यानंतर वरुण आणि नताशा मुंबई एअरपोर्टवर हात पकडताना दिसले. रकुल प्रीत आणि जॅकी भगनानी यांच्या लग्नासाठी हे जोडपे गोव्याला रवाना झाले आहेत.

https://www.instagram.com/reel/C3hXutNo-v0/?igsh=aHBqa3AyamlwODd4

निळ्या रंगाचा टी-शर्ट आणि स्नीकर्स आणि टोपी घातलेला वरुण धवन नेहमीप्रमाणेच कमाल दिसत होता. पण सगळ्यांच्या नजरा नताशावर खिळल्या होत्या.

नताशा दलाल मोनोक्रोम आउटफिटमध्ये बेबी बंप कव्हर करताना दिसली.

वरुण आणि नताशा 21 फेब्रुवारीला रकुल प्रीत सिंग आणि जॅकी भगनानी यांच्या लग्नाला उपस्थित राहण्यासाठी मुंबईहून गोव्याला निघाले होते. रकुल आणि जॅकीच्या लग्नाला अनेक सेलिब्रिटी उपस्थित राहण्याची शक्यता आहे.

रकुल आणि जॅकीच्या लग्नात सहभागी होण्यासाठी भूमी पेडणेकरही तिच्या बहिणीसोबत गोव्यात पोहोचली आहे.

Akanksha Talekar

Share
Published by
Akanksha Talekar

Recent Posts

पंजाबमध्ये गेल्यावर आमिर खानला समजली नमस्तेची ताकद, म्हणाला मी मुस्लिम असल्यामुळे मला… (  Aamir Khan recalls learning the power of folded hands, Says – Understood power of Namaste while shooting in Punjab)

मिस्टर परफेक्शनिस्ट आमिर खान आपल्या अभिनयाने तसेच वागण्याने लोकांची मने जिंकतो. तो आपल्या भावना अत्यंत…

April 29, 2024

पति की राशि से जानिए उनका स्वभाव, इन राशिवाले होते हैं बेस्ट पति (Zodiac Signs That Make Best Husbands, Men With These Signs Proves Loving Partner)

आखिर आपकी जिंदगी का सबसे खास शख़्स यानि आपका जीवनसाथी कैसा होगा, यह एक ऐसा…

April 29, 2024

त्या पहिल्या भेटीत… (Short Story: Tya Pahilya Bhetit)

मनोहर मंडवालेकुणाच्या तरी धक्क्यानं अभय भानावर आला. एवढ्या गर्दीतही त्याच्या डोळ्यांसमोरील त्या अनामिकेची धुंदी काही…

April 29, 2024

शिल्पा शेट्टीने मुलांसह घेतले मंगलोरच्या देवीचे दर्शन, शेअर केला व्हिडिओ आणि फोटो (Shilpa Shetty Watches ‘Daiva Kola’ In Mangalore With Kids)

बॉलीवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टी तिचा पारंपारिक परफॉर्मन्स पाहण्यासाठी तिची दोन मुले विवान- समिक्षा आणि तिची…

April 29, 2024

लघुकथा- डेड (Short Story- Dead)

जब से बाबूजी यहां आए थे, तब से परिवार में असंतोष व्याप्त था, कभी उनकी डकार…

April 29, 2024
© Merisaheli