Marathi

विवेक ऑबरॉयला ऐश्वर्यासोबतच्या नात्याचा वडील सुरेश ऑबेरॉय यांनी आधीच दिलेला इशारा (Vivek Oberoi was already warned by his father Suresh Oberoi about his relationship with Aishwarya)

विवेक ओबेरॉय आणि ऐश्वर्या राय हे २००० मधले सर्वात लोकप्रिय जोडप्यांपैकी एक होते. मात्र काही कारणास्तव त्यांचे ब्रेकअप झाले. आता, एका मुलाखतीत विवेकचे वडील सुरेश ओबेरॉय यांनी मुलाच्या भूतकाळाबद्दल काही गोष्टी सांगितल्या.

सुरेश ओबेरॉय यांनी विवेक आणि ऐश्वर्या यांच्या नात्याबद्दल काही गोष्टी सांगितल्या. ते म्हणाले, ‘बहुतेक गोष्टी मला माहितही नव्हत्या. विवेकने मला कधीच त्या सांगितल्या नाहीत. राम गोपाल वर्मा यांनी मला त्या सांगितल्या मग मी विवेकला समजावलं. असं करु नकोस म्हणून इशारा दिलेला.

विवेकचा भूतकाळ अमिताभ यांची सून ऐश्वर्या राय बच्चन हिच्यासोबत होता, त्यामुळे अनेकांना असेही वाटते की अमिताभ आणि सुरेश यांच्यात चांगले संबंध चांगले नाहीत. पण सुरेश म्हणाले की, ते आणि अमिताभ बच्चन कधीच मित्र नव्हते, तर एकमेकांचे समर्थक होते.

विवेकने ऐश्वर्या रायला डेट केल्यामुळे सलमानने विवेकचे करिअर पूर्णपणे उद्ध्वस्त केले. सुरेश ओबेरॉयने सलमान खान आणि वडील सलीम खान यांच्याशी आपले नाते कसे होते याबद्दलही सांगितले. ते म्हणाले, ‘त्यावेळीही मी विवेकाच्या बाबतीत फारसा विचार केला नाही. आम्ही सर्व एकमेकांशी खूप चांगले वागतो. सलमान खान जेव्हाही मला भेटतो तेव्हा तो माझ्याशी आदराने बोलतो.

Akanksha Talekar

Share
Published by
Akanksha Talekar

Recent Posts

बीमारियों से दिलाएंगी छुटकारा अदरक की ये इफेक्टिव होम रेमेडीज़ (11 Surprising Health Benefits Of Ginger)

यूं तो अदरक हमारे रोज़मर्रा के खानपान में शामिल ही रहता है, फिर वो सुबह…

April 16, 2024

लहान मुलांना धाडस आणि जिद्दीचं बाळकडू देणाऱ्या ॲनिमेटेड ‘बुनी बियर्स’ चित्रपटाचे पोस्टर लॉंच! (The Poster Launch Of The Animated Movie ‘Bunny Bears’, Which Gives Courage And Stubbornness To Children!)

कोवळ्या वयात असणाऱ्या मुलांच्या अंगी चांगल्या संस्कारांची जर पेरणी झाली, तर मुलं मोठी होऊन नक्कीच…

April 16, 2024

‘कौन बनेगा करोडपती’च्या १६ व्या सीझनची घोषणा, अमिताभ बच्चनचा प्रोमो व्हायरल ( Kaun Banega Crorepati 16 Promo Registration Begins Amitabh Bachchan Announces It)

'कौन बनेगा करोडपती'च्या चाहत्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. अमिताभ बच्चन लवकरच त्यांच्या शोच्या 16व्या सीझनसह…

April 16, 2024
© Merisaheli