Close

तारक मेहताच्या रियुनियन मध्ये दयाबेनचीही हजेरी, मालिकेतही पुन्हा येईल का दिशा वकानी? (Dayaben Aka Disha Vakani also attended Taarak Mehta Ka Oolta Chashmaah reunion)

'तारक मेहता का उल्टा चष्मा'मध्ये जेनिफर मिस्त्री बन्सीवाल मिसेस रोशन सिंग सोढी यांची भूमिका साकारत होती. आता तिच्या जागी मोना मेवावाला हिला कास्ट करण्यात आले आहे. पण असे असून देखील चाहते वाट पाहत आहेत दयाबेनचीच... दरम्यान, 'तारक मेहता...' मध्ये सोनूची भूमिका साकारणाऱ्या पलक सिंधवानीने आपल्या इंस्टाग्राम हँडलवर लग्नाचा एक फोटो शेअर केला आहे, ज्यात ती आपल्या मालिकेच्या टीमसोबत फोटो काढताना दिसलीफ. विशेष म्हणजे या फोटोत दिशा वकानीही दिसत आहे.

या फोटोत दिशा वकानी आणि तिची मुलगी पाहायला मिळते. पलकच्या पोस्टमध्ये कोमल भाभी, अंजली भाभी आणि टप्पू दिसले. त्यात भिडेची खरी  पत्नी स्नेहलनेही संपूर्ण टीमसोबत पोज देत होती. या लग्नात दिशा वकानी तिच्या टीमसोबत पुन्हा सहभागी झाली होती.

दयाबेनच्या पुनरागमनाचा अलीकडील ट्रॅक प्रेक्षकांना प्रभावित करण्यात अपयशी ठरला. प्रोमोपासून दिशा वकानी शोमध्ये परत येऊ शकते अशी चर्चा होती परंतु ती आली नाही. याच कारणाने चाहत्यांनी 'तारक मेहता का उल्टा चष्मावर बहिष्कार टाका' चा ट्रेंड सुरू केला. याआधीही असे अनेक ट्रॅक्स आले आहेत, मात्र प्रत्येक वेळी चाहत्यांची निराशाच झाली.  

दयाबेनला लवकरच परत आणू, असे आश्वासन असित मोदी यांनी चाहत्यांना दिले आहे. एका एपिसोडमध्ये असितने शेअर केले की, 'दया भाभी लवकरच परत येईल, मला माहित आहे की तुम्ही सगळे आमच्यावर नाराज आहात. मला माहित आहे की तुम्ही सर्व आमच्यावर प्रेम करता. आम्ही तुमच्या प्रेमाची कदर करतो, आम्ही तुमच्या भावनांशी खेळत नाही. आमच्यावर विश्वास ठेवा, आम्ही लवकरच दया भाभीला परत आणू. असे म्हटले.

Share this article

https://www.perkemi.org/ Slot Gacor Slot Gacor Slot Gacor Slot Gacor Situs Slot Resmi https://htp.ac.id/ Slot Gacor Slot Gacor Slot Gacor Slot Gacor Slot Gacor Slot Gacor Slot Gacor https://pertanian.hsu.go.id/vendor/ https://onlineradio.jatengprov.go.id/media/ slot 777 Gacor https://www.opdagverden.dk/ https://perpustakaan.unhasa.ac.id/info/ https://perpustakaan.unhasa.ac.id/vendor/ https://www.unhasa.ac.id/demoslt/ https://mariposa.tw/ https://archvizone.com/