Close

मराठमोळ्या पद्धतीने पार पडणार आमिर खानच्या लेकीचे लग्न, रिसेप्शनचे ठिकाण माहितीये का? (Aamir Khan’s Daughter Ira Khan And Nupur Shikhare To Have Maharashtrian Style Wedding)

आमिर खानची मुलगी इरा खान तिची दीर्घकाळचा बॉयफ्रेंड नुपूर शिखरसोबत लग्न करणार आहे. तिच्या लग्नापूर्वीचे फंक्शन्सही सुरू झाले आहेत. ज्याचे फोटो इराने तिच्या सोशल मीडिया अकाउंटवर शेअर केले आहेत. आमिरची माजी पत्नी किरण राव आणि मुलगा आझाद यांनीही तिच्या प्री-वेडिंग फंक्शनला हजेरी लावली होती.

आता इराच्या लग्नाची तारीख जवळ येत आहे. 3 जानेवारी 2024 रोजी इरा आणि नुपूर सात फेरे घेतील. इरा आणि नुपूरचे लग्न 3 जानेवारीला वांद्रे येथील ताज लँड्स एंड हॉटेलमध्ये होणार आहे. 6 ते 10 जानेवारी दरम्यान दोन रिसेप्शन होतील- एक दिल्लीत आणि दुसरा जयपूरमध्ये.

बहुतेक स्टार्स नवीन वर्षाच्या सेलिब्रेशनसाठी सुट्टीवर गेले आहेत आणि लग्नाला उपस्थित राहू शकणार नाहीत, त्यामुळे जे लग्नाला उपस्थित राहू शकणार नाहीत. त्यामुळेच त्यांच्यासाठी रिसेप्शनची योजना आखली आहे.

आत्तापर्यंत लग्नाचे सर्व विधी मराठी रितीरिवाजांनुसार झाले असून लग्नही महाराष्ट्रीयन रितीरिवाजानुसार होणार आहे.

आमिर खान आपल्या मुलीच्या लग्नाबद्दल इतका उत्साहित आहे की तो वैयक्तिकरित्या त्याच्या मित्रांना आणि इंडस्ट्रीतील जवळच्या लोकांना लग्नासाठी आमंत्रित करण्यासाठी कॉल करत आहे.

Share this article

https://www.perkemi.org/ Slot Gacor Slot Gacor Slot Gacor Slot Gacor Situs Slot Resmi https://htp.ac.id/ Slot Gacor Slot Gacor Slot Gacor Slot Gacor Slot Gacor Slot Gacor Slot Gacor https://pertanian.hsu.go.id/vendor/ https://onlineradio.jatengprov.go.id/media/ slot 777 Gacor https://www.opdagverden.dk/ https://perpustakaan.unhasa.ac.id/info/ https://perpustakaan.unhasa.ac.id/vendor/ https://www.unhasa.ac.id/demoslt/ https://mariposa.tw/ https://archvizone.com/