Close

या दिवशी मिळणार सैफ अली खानला डीसचार्ज, अभिनेत्यानेच दिली तब्येतीची माहिती ( Saif Ali Khan Gives His Health Update)

अभिनेता सैफ अली खानला गुडघ्याच्या शस्रक्रियेसाठी रुग्णालयात भरती केल्याची बातमी काल समोर आली होती. तेव्हापासून अभिनेत्याला नक्की काय झाले. कशामुळे दुखापत झाली याची चिंता त्याच्या चाहत्यांना होती. आता यावर स्वता सैफने मौन सोडले आहे.

'झूम'ला दिलेल्या मुलाखतीत सैफ अली खानने सांगितले की, मीडियामध्ये येणाऱ्या बातम्यांमुळे मलाच आश्चर्य वाटले. 'माझ्या गुडघ्याची शस्त्रक्रिया झालेली नाही किंवा माझ्या पाठीलाही दुखापच झालेली नाही. माझ्या ट्रायसेपला दुखापत झाली होती. त्यामुळे बराच काळ मला वेदना होत होत्या.

सैफ पुढे म्हणाला, 'ही दुखापत किती गंभीर होती हे मला माहित नव्हते. देवरा या चित्रपटासाठी अॅक्शन सीन करत असताना मला खूप दुखापत झाली होती. तेव्हा मला समजले नव्हते. मला वाटले सर्व काही ठीक आहे. एकदा मी वर्कआऊट करत असताना वेदना वाढल्या. पण नंतर बरे वाटले. पण नंतर पुन्हा वेदना होऊ लागल्या आणि त्या असह्य होत्या. मी जोर लावून काम केले तर ते मला दुखायचे. म्हणून मी एमआरआय करून घेण्याचा विचार केला. नवीन वर्षाच्या सुरुवातीला मी कुटुंबासोबत बाहेर गेलो होतो तेव्हाही मला वेदना होत होत्या.

डॉक्टरांनी मला तातडीने शस्त्रक्रिया करण्याचा सल्ला दिला. आता 'शस्त्रक्रिया झाली आहे आणि मी डॉक्टरांच्या सल्ल्याने कामही करू शकतोय. चित्रपटाचे बहुतांश शुटींग मी केले होते. त्यामुळे मला एक महिन्याची रजा होती, म्हणून मी शस्त्रक्रिया करण्याचा निर्णय घेतला. शस्त्रक्रिया झाली नसती तर त्याचा एक हात गमवावा लागला असता.

Share this article

https://www.perkemi.org/ Slot Gacor Slot Gacor Slot Gacor Slot Gacor Situs Slot Resmi https://htp.ac.id/ Slot Gacor Slot Gacor Slot Gacor Slot Gacor Slot Gacor Slot Gacor Slot Gacor https://pertanian.hsu.go.id/vendor/ https://onlineradio.jatengprov.go.id/media/ slot 777 Gacor https://www.opdagverden.dk/ https://perpustakaan.unhasa.ac.id/info/ https://perpustakaan.unhasa.ac.id/vendor/ https://www.unhasa.ac.id/demoslt/ https://mariposa.tw/ https://archvizone.com/