Close

अथिया शेट्टी आणि क्रिकेटर केएल राहुल यांच्या लग्नाच्या पहिल्या वाढदिवसानंतर पाच महिन्यांनी सेलिब्रेशनचे फोटो समोर (Athiya Shetty K L Rahuls First Wedding Anniversary Celebration)

अभिनेत्री अथिया शेट्टी आणि क्रिकेटर केएल राहुलने 2023 जानेवारीमध्ये लग्न केले. या जोडप्याचे लग्न होऊन एक वर्ष पूर्ण झाले आहे. लग्नाच्या वाढदिवसाला पाच महिने झाल्यावर आता या जोडप्याच्या लग्नाच्या वाढदिवसाच्या सेलिब्रेशनची छायाचित्रे समोर आली आहेत.

जानेवारी 2024 मध्ये अभिनेता सुनील शेट्टीची मुलगी अथिया शेट्टी आणि क्रिकेटर केएल राहुल यांच्या लग्नाला एक वर्ष पूर्ण झाले आहे.

या जोडप्याने मुंबईतील खाजगी शेफ्स क्लब रेस्टॉरंटमध्ये लग्नाचा पहिला वाढदिवस साजरा केला.

मुंबईतील याच रेस्टॉरंटने आपल्या इंस्टाग्राम अकाउंटवर अभिनेत्री अथिया आणि क्रिकेटर केएल यांच्या लग्नाच्या डिनर डेटचे फोटो शेअर केले आहेत.

शेअर केलेल्या या फोटोंमध्ये अथिया आणि राहुल त्यांच्या लग्नाच्या पहिल्या वाढदिवसानिमित्त कॅन्डल लाईट डिनरचा आनंद घेताना दिसत आहेत.

इतर छायाचित्रांमध्ये या जोडप्याने रेस्टॉरंटच्या शेफ आणि त्याच्या टीमसोबत फोटोही क्लिक केले होते.

हे फोटो शेअर करताना तिने कॅप्शनमध्ये लिहिले - ही हृदयाची कोर मेमरी यापुढे खाजगी ठेवता येणार नाही.

आमच्या आवडत्या अथिया शेट्टी आणि KL राहुल यांच्या लग्नाच्या पहिल्या वाढदिवसानिमित्त सरप्राईज डिनरची ही एक झलक.

Share this article

https://www.perkemi.org/ Slot Gacor Slot Gacor Slot Gacor Slot Gacor Situs Slot Resmi https://htp.ac.id/ Slot Gacor Slot Gacor Slot Gacor Slot Gacor Slot Gacor Slot Gacor Slot Gacor https://pertanian.hsu.go.id/vendor/ https://onlineradio.jatengprov.go.id/media/ slot 777 Gacor https://www.opdagverden.dk/ https://perpustakaan.unhasa.ac.id/info/ https://perpustakaan.unhasa.ac.id/vendor/ https://www.unhasa.ac.id/demoslt/ https://mariposa.tw/ https://archvizone.com/