Close

हा आहे बॉलिवूडमधील सर्वाधिक महागडा बॉडीगार्ड (Bollywood Highest Paid Bodyguard)

बॉलिवूड कलाकारांना बॉडीगार्डची गरज काय, असं आपल्याला वाटत असलं तरी सध्या सलमान खानच्या बाबतीत जे काही घडत आहे ते पाहता आपल्यालाही ते पटतं. बॉलिवूड कलाकारांना त्यांच्या सुरक्षेसाठी बॉडीगार्डची गरज भासतेच. कोणत्याही ठिकाणी जात असताना त्यांच्या सुरक्षेची जबाबदारी  हे बॉडिगार्ड घेत असतात. दरम्यान बॉलिवूड इंडस्ट्रीतील सलमान खानचा बॉडीगार्ड शेरा अनेकांना माहित आहे. यावरून शेरा हा सलमानच्या सुरक्षेसाठी तगडे मानधन घेत असावा, असा अनेकांचा अंदाज आहे.

बॉलिवूडचा किंग म्हणजेच शाहरुख खानचा बॉडीगार्ड रवी सिंग इंडस्ट्रीमधील सर्वाधिक महागडा असल्याचं सांगण्यात येतं. त्याचा वर्षाचा पगार जवळपास कोटींच्या घरात आहे. गेल्या १० वर्षापासून शाहरुखच्या सुरक्षेची जबाबदारी त्याच्यावर आहे. शाहरुख कुठेही गेला तरी त्याचा अंगरक्षक अगदी सावलीप्रमाणे तो सोबत असतो. बॉडीगार्ड रवी सिंग २४ तास अभिनेत्यासोबत पाहायला मिळतो. शाहरुख व्यतिरिक्त, तो अभिनेत्याच्या कुटुंबालाही सुरक्षा पुरवितो. अनेकदा रवी सिंग सुहाना, अबराम आणि आर्यन खानसोबत स्पॉट झाला आहे.  

शाहरुखच्या बॉडीगार्डचा पगार जवळपास २५ लाख इतका आहे. वर्षभरात रवी सिंग ३ कोटी रुपये कमावतो.

Share this article

https://www.perkemi.org/ Slot Gacor Slot Gacor Slot Gacor Slot Gacor Situs Slot Resmi https://htp.ac.id/ Slot Gacor Slot Gacor Slot Gacor Slot Gacor Slot Gacor Slot Gacor Slot Gacor https://pertanian.hsu.go.id/vendor/ https://onlineradio.jatengprov.go.id/media/ slot 777 Gacor https://www.opdagverden.dk/ https://perpustakaan.unhasa.ac.id/info/ https://perpustakaan.unhasa.ac.id/vendor/ https://www.unhasa.ac.id/demoslt/ https://mariposa.tw/ https://archvizone.com/