Close

आदर जैनने दाखवली गर्लफ्रेंड आलेखासोबतच्या रोका सोहळ्याची झलक (Aadar Jain Shares First Pictures From His Roka Ceremony With Girlfriend Alekha Advani)

रणबीर कपूर, करीना कपूर आणि करिश्मा कपूर यांचा चुलत भाऊ आधार जैनने गेल्या आठवड्यात गर्लफ्रेंड आलेखा अडवाणीशी रोका केला. आता आधार जैनने त्याच्या रोका सोहळ्याच्या फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत.

अभिनेता आधार जैन याने गेल्या आठवड्यातअलेखा अडवाणीसोबतच्या रोका समारंभाचे फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत.

रोका सोहळ्याची छायाचित्रे शेअर करताना, आधारने कॅप्शनमध्ये लिहिले आहे- फॉरएव्हर अँड ऑल्वेज (रिंग आणि रेड हार्ट इमोजीसह).

रोका समारंभाच्या या फोटोंमध्ये, वधू आणि वर पारंपारिक पोशाखात दिसत आहेत.

एका फोटोत आधार गुडघ्यावर बसून आलेखाला प्रपोज करताना दिसत आहे.

त्याचे कुटुंबीय, मित्र आणि ज्येष्ठ अभिनेते आणि काका रणधीर कपूर जवळपास दिसत आहेत.

Share this article

https://www.perkemi.org/ Slot Gacor Slot Gacor Slot Gacor Slot Gacor Situs Slot Resmi https://htp.ac.id/ Slot Gacor Slot Gacor Slot Gacor Slot Gacor Slot Gacor Slot Gacor Slot Gacor https://pertanian.hsu.go.id/vendor/ https://onlineradio.jatengprov.go.id/media/ slot 777 Gacor https://www.opdagverden.dk/ https://perpustakaan.unhasa.ac.id/info/ https://perpustakaan.unhasa.ac.id/vendor/ https://www.unhasa.ac.id/demoslt/ https://mariposa.tw/ https://archvizone.com/