आज देशभरात स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा होत आहे. सर्वजण मोठ्या थाटामाटात स्वातंत्र्यदिन साजरा करत आहेत. यानिमित्त्त कंगना रणौत, काजोल, अनुपम खेर आणि अनेक सेलिब्रिटींसह बॉलिवूड स्टार्सनी आपल्या चाहत्यांना स्वातंत्र्यदिनाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.
प्रत्येकजण आपापल्या खास पद्धतीने स्वातंत्र्यदिन साजरा करत आहे. यामध्ये बॉलिवूड सेलिब्रिटीही मागे नाहीत. चला तर मग जाणून घेऊया इंडस्ट्रीतील कोणत्या सेलिब्रिटींनी त्यांच्या चाहत्यांना स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा दिल्या.
काजोल
काजोलनेही तिच्या चाहत्यांना स्वातंत्र्य दिनाच्या खास शुभेच्छा दिल्या.
मनोज बाजपेयी
करण जोहर
अजय देवगण
कंगना राणौत
क्वीन अभिनेत्री कंगना रणौतने तिच्या इन्स्टा स्टोरीमध्ये एक पोस्ट शेअर केली आणि तिच्या चाहत्यांना स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा दिल्या.
अनुपम खेर
प्रसिद्ध अभिनेते अनुपम खेर यांनी स्वातंत्र्य दिनानिमित्त एक व्हिडिओ शेअर करत आपल्या चाहत्यांना स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.
क्रिती सॅनन
सुनील शेट्टी
नेहा धुपिया