प्यार का पंचनामा, सोनू के टिटू की स्वीटी या सिनेमांमधून लोकप्रियता मिळवलेली अभिनेत्री सोनाली सहगल लग्नानंतर दीड वर्षांनी आई झालीय. सोनाली आणि पती आशिष सजनानी हे एका मुलीचे आईबाबा झाले आहेत. सोनालीने बुधवारी एका गोंडस मुलीला जन्म दिला असून ती आणि बाळ असे दोघंही स्वस्थ आहेत.
७ जून २०२३ रोजी सोनाली बिझनेसमन आशिष सजनानीसोबत लग्नबंधनात अडकली. लग्नाआधी पाच वर्षे ते एकमेकांना डेट करत होते. लग्नानंतर दीड वर्षांनी घरी छोट्या पाहुणीचं आगमन झाल्याने उभयता आनंदात आहेत. तसेच सोशल मीडियावर चाहतेही सोनालीचे अभिनंदन करत आहेत.
कद्दू में विटामिन ए, सी व ई के साथ-साथ फाइबर, पोटैशियम, बीटा-कैरोटीन पाए जाते हैं,…
वरुण धवन (Varun Dhawan) अपनी अपकमिंग फिल्म बॉर्डर 2 (Border 2) को लेकर लगातार चर्चा…
- 'मां' एक माइथोलॉजिकल हॉरर मूवी है. इसमें मैं लोगों को इतना डराउंगी... इतना डराउंगी…
पत्नी, बच्चों और घर के दूसरे सदस्यों के जरा-सा बीमार पड़ने पर अक्सर पुरुष तुरंत…
बॉलीवुड के फाइनेस्ट एक्टर, बेहतरीन इंसान सुशांत सिंह राजपूत (Sushant Singh Rajput) को लोग अब…
"बाकी जो समय बचेगा, उसमें हम दोनों पुराने दिनों के सहारे जी लिया करेंगे." "ठीक…