Close

निमार्ते रमेश तौरानी यांच्या दिवाळी पार्टीत अवतरलं बॉलिवूडचं तारांगण, सेलिब्रेटींच्या लूकने दिपले डोळे (Salman khan, Katrina kaif, Varun Dhawan Like So Many Celebs Spotted At Ramesh Taurani’s Diwali Party)

चित्रपट निर्माते रमेश तौरानी यांनी काल रात्री दिवाळी पार्टीचे आयोजन केले होते, ज्यात सलमान खान, कतरिना कैफ, सिद्धार्थ मल्होत्रा, वरुण धवन, पूजा हेगडे, हुमा कुरेशी, इब्राहिम अली खान, क्रिती खरबंदा-पुलकित सम्राट यांच्यासह अनेक स्टार्सनी हजेरी लावली होती. दिवाळी पार्टीत सेलेब्सची स्टाईल पाहण्यासारखी होती.

चित्रपट निर्माते रमेश तौरानी यांच्या दिवाळी पार्टीचे फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. सर्व सेलेब्सनी त्यांच्या स्टायलिश स्टाईलने चाहत्यांची मनं जिंकली. चला एक नजर टाकूया या कलाकारांच्या लूकवर

Share this article

https://www.perkemi.org/ Slot Gacor Slot Gacor Slot Gacor Slot Gacor Situs Slot Resmi https://htp.ac.id/ Slot Gacor Slot Gacor Slot Gacor Slot Gacor Slot Gacor Slot Gacor Slot Gacor https://pertanian.hsu.go.id/vendor/ https://onlineradio.jatengprov.go.id/media/ slot 777 Gacor https://www.opdagverden.dk/ https://perpustakaan.unhasa.ac.id/info/ https://perpustakaan.unhasa.ac.id/vendor/ https://www.unhasa.ac.id/demoslt/ https://mariposa.tw/ https://archvizone.com/