नुकताच स्टार प्रवाह पुरस्कार सोहळा मोठ्या दिमाखात पार पडला. या सोहळ्या स्टार प्रवाह वाहिनीवरील सर्व मालिकेतील कलाकारांनी हजेरी लावलेली. चॅनल कडून देण्यात आलेले ड्रेस कोडं सर्वांनीच फॉलो केले. तसेच या सोहळ्यात अनेक कालाकांना गौरवण्यात आले. वाचा पुरस्कार विजेत्यांची यादी
सर्वोत्कृष्ट ग्लॅमरस चेहरा ( स्त्री ) : सावनी – प्रेमाची गोष्ट
सर्वोत्कृष्ट ग्लॅमरस चेहरा ( पुरुष ) : मल्हार – तुझेच मी गीत गात आहे
सर्वोत्कृष्ट नवीन सदस्य ( स्त्री ) : गुंजा – कुन्या राजाची गं तू राणी
सर्वोत्कृष्ट नवीन सदस्य ( पुरुष ) : सागर – प्रेमाची गोष्ट
सर्वोत्कृष्ट आई : मुक्ता – प्रेमाची गोष्ट
सर्वोत्कृष्ट वडील : अन्ना – मन धागा धागा
सर्वोत्कृष्ट भावंड : कला, नैना, काजल – लक्ष्मीच्या पावलांनी
सर्वोत्कृष्ट मुलगी : कला – लक्ष्मीच्या पावलांनी
सर्वोत्कृष्ट निवेदक : वैदेही परशुरामी, सारा
महाराष्ट्राचा धमाका : सिद्धार्थ जाधव
महाराष्ट्राचं लाडकं व्यक्तिमत्त्व : सिंधू – लग्नाची बेडी
महाराष्ट्राची लक्षवेधी जोडी : पिंकी आणि युवराज – पिंकीचा विजय असो
सर्वोत्कृष्ट खलनायिका : रागिणी ( शुभविवाह ), सावनी ( प्रेमाची गोष्ट )
सर्वोत्कृष्ट अनुरुप जोडी : सायली-अर्जुन – ठरलं तर मग
सर्वोत्कृष्ट स्टायलिश जोडी : नित्या व अधिराज ( सुख म्हणजे नक्की काय असतं )
सर्वोत्कृष्ट सासू : रमा आई – अबोली
सर्वोत्कृष्ट सून : रमा – मुरांबा
सर्वोत्कृष्ट पती : सार्थक – मन धागा धागा जोडते नवा
सर्वोत्कृष्ट पत्नी : भूमी – शुभविवाह
विशेष सन्मान : आई कुठे काय करते
सर्वोत्कृष्ट परिवार : सुभेदार कुटुंब- ठरलं तर मग
महाराष्ट्राची महामालिका : ठरलं तर मग