Close

रणबीरने काढला राहाच्या नावाचा टॅटू, एनिमलच्या प्रमोशनदरम्यान केला खुलासा (Ranbir Kapoor got his daughter Raha’s name tattoo)

रणबीर कपूरने त्याच्या आगामी 'अॅनिमल' या चित्रपटात त्याच्या व्यक्तिमत्त्वाची एक नवीन बाजू दाखवली आहे, ज्यामध्ये वडील आणि मुलाची कहाणी पाहायला मिळेल. नोव्हेंबर 2022 मध्ये रणबीरला मुलगी झाली होती. चित्रपटाच्या प्रमोशन दरम्यान त्याने आपल्या कॉलर बोनवर आपल्या मुलीच्या नावाचे टॅटू गोंदवले असल्याचे उघड केले.

याआधी 'ये जवानी है दिवानी' या चित्रपटातील मुख्य भूमिकेसाठी रणबीर कपूरने मनगटावर 'आवारा' असा टॅटू काढला होता. 2022 मध्ये 'मॅशेबल'ला दिलेल्या मुलाखतीत, अभिनेत्याने खुलासा केला होता की त्याला टॅटू काढायचा होता. तो म्हणाला, 'अजून काढला नाही पण आशा आहे की मी तो लवकरच काढील. ८ किंवा दुसरे काहीतरी काढीन काय ते मला माहित नाही. कदाचित माझा टॅटू मुलांच्या नावाचा असेल.

https://twitter.com/Krishna_rkf/status/1727859081984012689?ref_src=twsrc%5Etfw%7Ctwcamp%5Etweetembed%7Ctwterm%5E1727859081984012689%7Ctwgr%5E3b8f7dc0b2d047851892687c077955192d2d6b6b%7Ctwcon%5Es1_c10&ref_url=https%3A%2F%2Fnavbharattimes.indiatimes.com%2Fentertainment%2Fnews-from-bollywood%2Franbir-kapoor-got-daughter-raha-kapoor-name-tattoo-on-collar-bone-watch-video%2Farticleshow%2F105463184.cms

सेलिब्रिटी जोडपे रणबीर आणि आलिया यांनी अद्याप त्यांच्या मुलीचा चेहरा उघड केलेला नाही. आलियाने 'कॉफी विथ करण' मध्ये पापाराझींचे कौतुक केले होते, ज्यामध्ये तिने म्हटले की जेव्हा ती आणि रणबीर त्यांच्या मुलीसह विमानतळावर असतात, तेव्हा विनंती केल्यावर, ते त्यांचे कॅमेरे खाली ठेवतात.

आलिया राहाचा चेहरा न दाखवण्याबाबत म्हणालेली,  मी माझ्या मुलीचा चेहरा लपवत आहे, असं मला वाटत नाही.' मला तिचा अभिमान आहे. आम्ही नवीन पालक आहोत, आम्हाला माहित नाही की संपूर्ण इंस्टाग्रामवर तिचा चेहरा पाहून लोक कसे रिअक्ट करतील. ती जेमतेम वर्षाची आहे. आत्ता तिला पापाराझींची गरज आहे असे आम्हाला वाटत नाही. ती अजूनही खूप लहान आहे.

Share this article

https://www.perkemi.org/ Slot Gacor Slot Gacor Slot Gacor Slot Gacor Situs Slot Resmi https://htp.ac.id/ Slot Gacor Slot Gacor Slot Gacor Slot Gacor Slot Gacor Slot Gacor Slot Gacor https://pertanian.hsu.go.id/vendor/ https://onlineradio.jatengprov.go.id/media/ slot 777 Gacor https://www.opdagverden.dk/ https://perpustakaan.unhasa.ac.id/info/ https://perpustakaan.unhasa.ac.id/vendor/ https://www.unhasa.ac.id/demoslt/ https://mariposa.tw/ https://archvizone.com/