Close

अभिषेक बच्चनने बोरीवलीला खरेदी केले ६ अपार्टमेंट, किंमत माहितीये का? ( Abhishek Bachchan Buy 6 Luxury Apartment In Borivali)

बॉलिवूड मेगास्टार अमिताभ बच्चन यांचा मुलगा अभिषेक बच्चन याने मुंबईत अपार्टमेंटचा मोठा करार केला आहे. त्यांनी मिळून 6 आलिशान अपार्टमेंट खरेदी केले आहेत. मुंबईतील पॉश एरिया असलेल्या बोरीवलीमध्ये हे अपार्टमेंट असून त्यांची किंमत 15.42 कोटी रुपये आहे. अभिषेक बच्चनने ओबेरॉय स्काय सिटीमध्ये हे अपार्टमेंट विकत घेतले आहे.


Zapky Show ने मिळवलेल्या कागदपत्रांनुसार, हे 6 अपार्टमेंट 4,894 स्क्वेअरचे आहेत. अभिषेक बच्चनने या अपार्टमेंटसाठी प्रति स्क्वेअर फूट 31,498 रुपये दिले आहेत. 5 मे 2024 रोजी विक्री करारावर स्वाक्षरी करण्यात आली होती. पहिले अपार्टमेंट 1,101 स्क्वेअर फूटमध्ये पसरलेले आहे. त्याची किंमत 3.42 कोटी रुपये आहे. दुसरे आणि तिसरे अपार्टमेंट २५२ स्क्वेअर फुटांचे आहे. या दोघांसाठी अभिषेक बच्चनला ७९-७९ लाख रुपये मोजावे लागले. चौथे अपार्टमेंट 1,101 स्क्वेअर फूट आहे. त्याची किंमत 3.52 कोटी रुपये आहे. पाचवे अपार्टमेंट 1,094 स्क्वेअर फूटमध्ये पसरलेले आहे आणि त्याची किंमत 3.39 कोटी रुपये आहे. सहाव्या अपार्टमेंटची किंमत ३.३९ कोटी रुपये आहे.


ओबेरॉय स्काय सिटी बोरिवली पूर्व भागात सुमारे 25 एकर परिसरात पसरले आहे. 8 लक्झरी टॉवर आणि स्काय सिटी मॉल देखील येथे बांधले आहेत. ओबेरॉय रियल्टीचे अध्यक्ष आणि एमडी विकास ओबेरॉय यांनी मनी कंट्रोलला सांगितले की त्यांच्या कंपनीने मॅरियट इंटरनॅशनलसोबत करार केला आहे. याअंतर्गत मॅरियट ग्रुप स्काय सिटीमध्ये दोन हॉटेल्स बांधणार आहे. ही दोन्ही हॉटेल्स 2027-28 पर्यंत तयार होतील.


Share this article

https://www.perkemi.org/ Slot Gacor Slot Gacor Slot Gacor Slot Gacor Situs Slot Resmi https://htp.ac.id/ Slot Gacor Slot Gacor Slot Gacor Slot Gacor Slot Gacor Slot Gacor Slot Gacor https://pertanian.hsu.go.id/vendor/ https://onlineradio.jatengprov.go.id/media/ slot 777 Gacor https://www.opdagverden.dk/ https://perpustakaan.unhasa.ac.id/info/ https://perpustakaan.unhasa.ac.id/vendor/ https://www.unhasa.ac.id/demoslt/ https://mariposa.tw/ https://archvizone.com/