Close

ॲनिमल सिनेमाला मिळालेल्या यशासाठी संदीप रेड्डी वंगा यांनी तिरुपतीला केला केसांचं मुंडन, मानले देवाचे आभार(Animal Movie Director Sandeep Vanga Shaves Head In Tirumala Temple After ‘Animal’ Success)

अलीकडेच, ॲनिमल चित्रपटाच्या यशानंतर, चित्रपटाचे दिग्दर्शक संदीप रेड्डी वंगा आंध्र प्रदेशातील तिरुपती तिरुमला मंदिरात स्पॉट झाले होते, जेथे ते टक्कल आणि क्लीन शेव्हन लूकमध्ये दिसले होते.

तिरुमला मंदिरात चित्रपट दिग्दर्शक संदीप रेड्डी यांचे मुंडण पाहून त्यांनी तिरुमला मंदिरात आपले केस अर्पण केल्याचा अंदाज लोकांनी बांधला.

संदीप रेड्डी वंगा यांचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये दिग्दर्शक संदीप तिरुमला मंदिरात गेल्यानंतर बाहेर पडताना दिसत आहेत. सर्वात जास्त लक्ष वेधले ते त्याचे केस आणि दाढी.

https://twitter.com/GskMedia_PR/status/1765297128774254805?t=NWZYPlFJkkxvTrj-n4Q7bQ&s=19

तिरुमला मंदिरात पोहोचलेले संदीप रेड्डी निळ्या आणि पांढऱ्या रंगाचा कुर्ता पायजमा आणि गळ्यात गुलाबी रंगाची चुन्नी बांधलेले दिसले.

व्हिडिओमध्ये संदीपसोबत काही लोकही दिसत आहेत. त्यांच्या हातात प्रसादही दिसतो.

या चित्रपटाने जगभरात 900 कोटींचा व्यवसाय केला. एकीकडे ॲनिमल या चित्रपटाची प्रेक्षकांमध्ये प्रचंड क्रेझ होती, तर दुसरीकडे या चित्रपटाच्या कथेबाबत संदीप रेड्डी यांना ट्रोलही करण्यात आले.

Share this article

https://www.perkemi.org/ Slot Gacor Slot Gacor Slot Gacor Slot Gacor Situs Slot Resmi https://htp.ac.id/ Slot Gacor Slot Gacor Slot Gacor Slot Gacor Slot Gacor Slot Gacor Slot Gacor https://pertanian.hsu.go.id/vendor/ https://onlineradio.jatengprov.go.id/media/ slot 777 Gacor https://www.opdagverden.dk/ https://perpustakaan.unhasa.ac.id/info/ https://perpustakaan.unhasa.ac.id/vendor/ https://www.unhasa.ac.id/demoslt/ https://mariposa.tw/ https://archvizone.com/