Close

बॉलिवूडच्या ज्येष्ठ अभिनेत्री तुनजा यांना रुग्णालयातून डिस्चार्ज, ICU मध्ये सुरु होते उपचार (Bollywood actress Tunja discharged from hospital)

ज्येष्ठ अभिनेत्री तनुजा यांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे. त्यांना मुंबईतील रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यांना त्यांच्या वाढत्या वयाशी संबंधित काही समस्या होत्या, त्यामुळे त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यांची तब्येत खालावल्याची बातमी ऐकून सर्वांनाच धक्का बसला होत्या. अभिनेत्री लवकर बरी व्हावी यासाठी चाहते प्रार्थना करत होते. आता त्यांना डिस्चार्ज देण्यात आल्याचे बोलले  जात आहे.

veteran bollywood actress tanuja hospitalised mumbai under observation in  icu know health update dvy | Tanuja Hospitalised: आईसीयू में भर्ती दिग्गज  बॉलीवुड एक्ट्रेस तनुजा, काजोल की मां का सामने ...

बॉलिवूड अभिनेत्री तनुजा यांनी अनेक हिंदी चित्रपटांमध्ये काम केले होते. १९५० मध्ये आलेल्या 'हमारी बेटी' या सिनेमातून त्यांनी बालकलाकार म्हणून करिअरला सुरुवात केली. पुढे अनेक उत्कृष्ट सिनेमांमध्ये काम करुन त्यांनी मोठा पडदा गाजवला. तब्येतीच्या अस्वास्थ्यामुळे त्यांना आयसीयू वॉर्डमध्ये दाखल करण्यात आले होते. वयाशी संबंधित समस्यांमुळे त्यांना रविवारी १७ डिसेंबर रोजी रुग्णालयात दाखल करण्यात आले आणि १८ डिसेंबर रोजी रात्री डिस्चार्ज देण्यात आला.

Tanuja Birtday:बाल कलाकार के रूप में शुरू कर दिया था अभिनय, परफेक्ट शॉट के  लिए मां ने जड़ा था तमाचा - Tanuja Mukherjee Birthday: Kajol Mother Started  Acting As Child Artist Know

पीटीआय या वृत्तसंस्थेच्या वृत्तानुसार, एका सूत्राने सांगितले की, तनुजा यांचे हेल्थ पॅरामीटर सामान्य होते, त्यानंतर सोमवारी रात्री त्यांना डिस्चार्ज देण्यात आला.

Share this article