Close

प्रेग्नेंसी काळात दीपिका पादुकोण हिची हटके पोस्ट! (Deepika Padukone shares cryptic post amid pregnancy)

अभिनेत्री दीपिका पादुकोण सध्या तिच्या प्रेग्नेंसीमुळे चर्चेत आहे… प्रेग्नेंसी काळात दीपिका पादुकोण हिने अशी काही पोस्ट केली आहे की त्यामुळे चाहत्यांना देखील धक्का बसलाय. अभिनेत्री म्हणतेय, 'अधिक प्रार्थना करा आणि...', सध्या सर्वत्र अभिनेत्रीच्या सोशल मीडिया पोस्टची चर्चा आहे.

बॉलिवूड अभिनेत्री दीपिका पादुकोण गेल्या काही दिवसांपासून तिच्या खासगी आयुष्यामुळे चर्चेत आहे. काही दिवसांपूर्वी अभिनेत्रीने सोशल मीडियावर प्रेग्नेंसीची घोषणा केली. दरम्यान, प्रेग्नेंसी काळात दीपिका हिने एक क्रिप्टिक पोस्ट सोशल मीडियावर पोस्ट केली आहे. ज्यामुळे चर्चांना उधाण आलं आहे. ‘प्रार्थना अधिक करा आणि तक्रारी कमी करा…’ असा प्रश्न देखील चाहत्यांना पडला आहे.

इन्स्टाग्राम स्टोरीवर दीपिका हिने एक नोट शेअर केली आहे. नोटमध्ये ‘कमी पोस्ट करा, काम अधिक करा… तुलना कमी करा, अधिक प्रतिबिंबित करा… अधिक प्रर्थना करा, तक्रारी कमी करा… चर्चा कमी करा, अधिक साध्य करा…’ असं लिहिलं आहे. सध्या सर्वत्र फक्त आणि फक्त दीपिका पादुकोण हिच्या याच पोस्टची चर्चा रंगली आहे.

काही दिवसांपूर्वी दीपिकाने प्रेग्नेंट असल्याची घोषणा केली. सप्टेंबर २०२४ मध्ये दीपिका तिच्या पहिल्या बाळाला जन्म देणार आहे. दीपिका – रणवीर यांच्या पहिल्या बाळाचा जन्म सप्टेंबर २०२४ मध्ये होणार आहे. महिन्याच्या शेवटी अभिनेत्री बाळाला जन्म देईल. सोशल मीडियावर गेल्या काही दिवसांपासून दीपिका हिच्या प्रेग्नेंसीची चर्चा रंगली होती.

दीपिका – रणवीर यांची पहिली भेट दिग्दर्शक संजय लिला भंसाळी यांच्या ‘राम लिला’ सिनेमाच्या सेटवर झाली होती. अखेर दोघांच्या पहिल्या भेटीचं रुपांतर प्रेमात झालं. अनेक वर्ष एकमेकांना डेट केल्यानंतर दीपिका – रणवीर यांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला. २०१८ मध्ये दोघांनी मोठ्या थाटात लग्न केलं. लग्नाच्या ६ वर्षांनंतर दोघांनी आई-वडील होण्याचा निर्णय घेतला.

सांगायचं झालं तर, लग्नाआधी आणि लग्नानंतर देखील दीपिका – रणवीर यांनी अनेक सिनेमांमध्ये काम केलं आहे. ‘पद्मावत’, ‘बाजीराव मस्तानी’, ‘गोलियों की रासलीला: रामलीला’, ’83’ आणि ‘सर्कस’ यांसारख्या सिनेमांमध्ये दोघांनी एकत्र स्क्रिन शेअर केली आहे. आता दोघे ‘सिंघम अगेन’ सिनेमाच्या माध्यमातून चाहत्यांच्या भेटीस येणार आहेत. सध्या सर्वत्र फक्त आणि फक्त रणवीर – दीपिका यांच्या खासगी आयुष्याची चर्चा रंगली आहे.

Share this article

https://www.perkemi.org/ Slot Gacor Slot Gacor Slot Gacor Slot Gacor Situs Slot Resmi https://htp.ac.id/ Slot Gacor Slot Gacor Slot Gacor Slot Gacor Slot Gacor Slot Gacor Slot Gacor https://pertanian.hsu.go.id/vendor/ https://onlineradio.jatengprov.go.id/media/ slot 777 Gacor https://www.opdagverden.dk/ https://perpustakaan.unhasa.ac.id/info/ https://perpustakaan.unhasa.ac.id/vendor/ https://www.unhasa.ac.id/demoslt/ https://mariposa.tw/ https://archvizone.com/