Close

पुन्हा एकत्र दिसले श्वेता तिवारीची लेक आणि सैफ अली खानचा मुलगा, मीडियाला पाहताच दचकले अन्…. (Ibrahim Ali Khan And Rumoured Girlfriend Palak Tiwari Step Out Together For Date)

काल, कथित जोडपे इब्राहिम अली खान आणि पलक तिवारी, रात्री डेटसाठी बाहेर पडले होते, ते मुंबईच्या रस्त्यावर स्पॉट झाले. कारमध्ये बसलेल्या लव्ह बर्ड्सना पापाराझींनी पाहताच त्यांचे फोटो क्लिक करायला सुरुवात केली.कारमध्ये बसलेले इब्राहिम अली खान आणि पलक तिवारी कोणाची तरी वाट पाहत होते.

तेवढ्यात एका माणसाने येऊन गाडीचा दरवाजा उघडला.पहिली पलक तिवारी गाडीतून खाली उतरते आणि पुढे जाते.

त्यानंतर इब्राहिमही पलकला फॉलो करतो.नाईट डेटवर गेलेली पलक तिवारी मॅचिंग हिल्ससह ब्लॅक टॉप ट्राउझर्स परिधान करून दिसली. तर इब्राहिम अली खान गडद राखाडी रंगाचा टी-शर्ट आणि मॅचिंग शूजसह डेनिम सह दिसला.

पॅप्सने या कथित लव्ह बर्ड्सना एकत्र पाहिल्यानंतर त्यांचे फोटो क्लिक करण्यास सुरुवात केली. याआधी जानेवारीमध्येही नववर्षाच्या पूर्वसंध्येला दोघेही एकत्र स्पॉट झाले होते.पापाराझींनी त्यांना एकत्र पाहताच इब्राहिमने चेहरा लपवला आणि पलकही अचानक मीडियाला पाहून अस्वस्थ झाली.

Share this article

https://www.perkemi.org/ Slot Gacor Slot Gacor Slot Gacor Slot Gacor Situs Slot Resmi https://htp.ac.id/ Slot Gacor Slot Gacor Slot Gacor Slot Gacor Slot Gacor Slot Gacor Slot Gacor https://pertanian.hsu.go.id/vendor/ https://onlineradio.jatengprov.go.id/media/ slot 777 Gacor https://www.opdagverden.dk/ https://perpustakaan.unhasa.ac.id/info/ https://perpustakaan.unhasa.ac.id/vendor/ https://www.unhasa.ac.id/demoslt/ https://mariposa.tw/ https://archvizone.com/