आला राजा अयोध्येचा
सडा शिंपला प्राजक्ताचा
सनई गाते मंजुळ गाणी
आरती ओवाळीती नारी
प्रभु आले मंदिरी….||
विजयपताका श्रीरामाची
झळकते अंबरी
प्रभु आले मंदिरी ?||

?जय श्री राम ?

            Link Copied
            
        
	आला राजा अयोध्येचा
सडा शिंपला प्राजक्ताचा
सनई गाते मंजुळ गाणी
आरती ओवाळीती नारी
प्रभु आले मंदिरी….||
विजयपताका श्रीरामाची
झळकते अंबरी
प्रभु आले मंदिरी ?||

?जय श्री राम ?
