मलायका अरोराशी संबंधित दु:खद बातमी येत आहे. अभिनेत्रीच्या वडिलांनी या जगाचा निरोप घेतला आहे. मलायका अरोराच्या वडिलांनी वांद्रे येथील त्यांच्या घराच्या तिसऱ्या मजल्यावरून उडी मारून आत्महत्या केल्याचे समोर आले आहे. मलायका कामानिमित्त पुण्याला होती. पण ही धक्कादायक बातमी समजताच ती त्वरीत मुंबईला रवाना झाली आहे. सध्या अभिनेत्याच्या वडिलांचा मृतदेह भाभा रुग्णालयात ठेवण्यात आला आहे.
Link Copied