प्लॅनेट एम आयोजित ‘रंगोत्सव’ या कार्यक्रमात मराठी चित्रसृष्टी व टेलिव्हिजनच्या सिताऱ्यांनी धूमधडाक्यात रंग खेळले. डीजेच्या तालावर, रंगांची उधळण करीत, मेवामिठाईचा स्वाद घेत ताऱ्यांनी एकमेकांना रंगात रंगविले.
त्यामध्ये भाग घेतलेल्या पुष्कर श्रोत्री, स्मिता गोंदकर, वैदेही परशुरामी, अक्षय बर्दापूरकर, अभिजीत पानसे, आदिती सारंगधर, अरुण कदम, अवधूत गुप्ते इत्यादी कलाकारांना सुप्रसिद्ध छायाचित्रकार नंदू धुरंधर यांनी आपल्या कॅमेऱ्यात टिपले.
Link Copied