Close

मसाला चहा (Masala Tea)

साहित्य : ४ कप पाणी, ४ चमचे चहा पावडर, ४ चमचे साखर, अर्धा टीस्पून चहा मसाला, प्रत्येकी १/४ कप ताजा हिरवा गवती चहा आणि पुदीन्याची पाने, २ चमचे किसलेले आले -सर्व साहित्य एकत्र मिसळून त्याला ४-५ मिनिटे उकळवा. 

कृती : उकळलेल्या चहाच्या पाण्यात २ कप दूध घालून आणखी उकळी आणा,  तयार चहा गाळून गरमागरम सर्व्ह करा.

Share this article