Close

महाराष्ट्राची हास्यजत्रा कार्यक्रमात दिसणार निक्की तांबोळी आणि उषा नाडकर्णी (Nikki Tamboli and Usha Nadkarni will be seen in the Maharashtra Comedy Festival program)

सोनी मराठी वाहिनीवरील ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ या कार्यक्रमाने महाराष्ट्रातल्याच नव्हे तर जगभरातल्या प्रेक्षकांची मनं जिंकली आहेत. या कार्यक्रमाचे अनेक चाहते आहेत आणि यामध्ये अनेक दिग्गज नामवंतांचाही समावेश आहे. "महाराष्ट्राची हास्यजत्रा" हा कार्यक्रम नवे पर्व, नवे विषय, नवनवीन प्रहसने यांमधून प्रेक्षकांचे मनोरंजन होते आहेच. आता महाराष्ट्राची हास्यजत्रा कॉमेडीची हॅटट्रीक घेऊन प्रेक्षकांच्या भेटीला आली आहे.

नवं सीजन म्हटलं कि काहीतरी नवनवीन गोष्टी आपल्याला या सीजन मध्ये नक्कीच पाहायला मिळत आहेत. त्यातील एक सरप्राईस येत्या भागात प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. ते म्हणजे प्रेक्षकांच्या लाडक्या अभिनेत्री निक्की तांबोळी आणि उषा नाडकर्णी या महाराष्ट्राची हास्यजत्रा मध्ये सहभागी होणार आहेत. यांचा फक्त सहभाग नसून त्या चक्क प्रहसनात सहभाग घेताना पाहायला मिळणार आहेत. यांच्यासोबतच प्रभाकर मोरे, अतुल काळे हे कलाकार देखील प्रहसनात पाहायला मिळणार आहेत.

या प्रहसनामध्ये शिमग्याला सुट्टी घेऊन कोकणात जाण्याबाबत चर्चा रंगली आहे. निक्की आणि उषा ताईंच्या येण्याने या प्रहसनात आणखीन कित्ती धमाल येईल हे आपल्याला येत्या भागात पाहायला मिळेल. पाहायला विसरू नका "महाराष्ट्राची हास्यजत्रा" कॉमेडीची हॅटट्रीक सोमवार ते बुधवार रात्री ९.३० वाजता सोनी मराठी वाहिनीवर.

Share this article

https://www.perkemi.org/ Slot Gacor Slot Gacor Slot Gacor Slot Gacor Situs Slot Resmi https://htp.ac.id/ Slot Gacor Slot Gacor Slot Gacor Slot Gacor Slot Gacor Slot Gacor Slot Gacor https://pertanian.hsu.go.id/vendor/ https://onlineradio.jatengprov.go.id/media/ slot 777 Gacor https://www.opdagverden.dk/ https://perpustakaan.unhasa.ac.id/info/ https://perpustakaan.unhasa.ac.id/vendor/ https://www.unhasa.ac.id/demoslt/ https://mariposa.tw/ https://archvizone.com/