पावसाळा सुरू झाला आणि सोमवारच्या दिवशी चारकमण्यांची पावसामुळे तारांबळ उडाली अश्यातच अभिनेत्री सई ताम्हणकर हिने प्रेक्षकांना घरी बसण्याच आव्हानं केलं आहे.
आजच्या पावसाने मुंबईला झोपडून काढलं आणि म्हणून सई ने तिच्या प्रेक्षकांना हा खास सल्ला दिला आहे.
सई ने इंस्टाग्राम स्टोरी टाकून " आज मुकाट्यानं घरी बसा " अस सांगितल आहे आणि मुंबईकरांना घरात बसण्यासाठी आव्हान केलं आहे. टेक केअर मुंबई अस म्हणत तिने सगळ्यांना काळजी देखील घ्यायला सांगितलं आहे.
कायम वैविध्यपूर्ण भूमिका बजावून प्रेक्षकांचं मनोरंजन करणारी सई आज तिच्या प्रेक्षकांना ही खास विनंती देखील करत आहे.
Link Copied