Close

शक्ती कपूरचा लेक चढणार बोहल्यावर, राजकुमारी होणार कपूर कुटुंबाची सून… (Shakti Kapoor Son And Shraddha Kapoor Brother Siddhanth Will Get Married Soon With Girlfriend Antara Rajkumari)

सध्या अभिनेते शक्ती कपूर यांच्या कुटुंबात आनंदाचं वातावरण आहे. कपूर कुटुंबात एका खास व्यक्तीची एन्ट्री होणार आहे. शक्ती कपूर यांचा मुलगा आणि अभिनेत्री श्रद्धा कपूर हिचा भाऊ सिद्धांत कपूर लवकरच बोहल्यावर चढणार असे दिसते. खुद्द सिद्धांत याने सोशल मीडियावर एक फोटो पोस्ट केला आहे. ज्यामध्ये सिद्धांत याने आपल्या गर्लफ्रेण्डसोबतच्या नात्याची कबुली दिली आहे. त्यामुळे सर्वत्र फक्त आणि फक्त शक्ती कपूर यांच्या लेकाच्या खासगी आयुष्याची चर्चा रंगली आहे.

फोटोमध्ये सिद्धांत गर्लफ्रेंड अंतरा राजकुमारी हिच्यासोबत दिसत आहे. अंतरा हिच्यासोबत खास फोटो पोस्ट करत सिद्धांत याने कॅप्शनमध्ये, ‘जेव्हा फोटोग्राफर म्हणतो, एकमेकांकडे पाहून स्माईल करा…’ असं लिहिलं आहे. सिद्धांतच्या या पोस्टवर फक्त चाहत्यांनी नाही तर सेलिब्रिटींनी देखील शुभेच्छांचा वर्षाव केला आहे.

सिद्धांत याने लग्नाबद्दल अधिकृत घोषणा केलेली नाही. पण अंतरा हिच्यासोबत असलेलं नातं सिद्धांतने कबुल केलं आहे. सिद्धांतने सर्वांसमोर नात्याची कबुली दिल्यानंतर शक्ती कपूर यांच्या कुटुंबात लवकरच नव्या व्यक्तीची एन्ट्री होईल असं देखील सांगण्यात येत आहे.

बहीण श्रद्धा कपूर हिच्याप्रमाणे सिद्धांत कपूर फारसा लाईमलाईटमध्ये नसतो. श्रद्धा मात्र कायम तिच्या खासगी आणि प्रोफेशनल आयुष्यामुळे चर्चेत असते. दरम्यान श्रद्धा हिने देखील स्वतःचे काही फोटो पोस्ट करत कॅप्शनमध्ये ‘सुंदर दिसत आहे, लग्न करू का?’ असं लिहिलं होतं. ज्यामुळे श्रद्धाच्या लग्नाच्या चर्चांनी देखील जोर धरला होता.

श्रद्धा हिने अनेक सिनेमांमध्ये महत्त्वाची भूमिका साकारत चाहत्यांचं मनोरंजन केलं. श्रद्धा सोशल मीडियावर देखील कायम सक्रिय असते. सोशल मीडियावर अभिनेत्रीच्या चाहत्यांची संख्या देखील फार मोठी आहे. चाहत्यांच्या संपर्कात राहण्यासाठी अभिनेत्री कायम स्वतःचे फोटो आणि व्हिडीओ इन्स्टाग्रामवर पोस्ट करत असते.

Share this article

https://www.perkemi.org/ Slot Gacor Slot Gacor Slot Gacor Slot Gacor Situs Slot Resmi https://htp.ac.id/ Slot Gacor Slot Gacor Slot Gacor Slot Gacor Slot Gacor Slot Gacor Slot Gacor https://pertanian.hsu.go.id/vendor/ https://onlineradio.jatengprov.go.id/media/ slot 777 Gacor https://www.opdagverden.dk/ https://perpustakaan.unhasa.ac.id/info/ https://perpustakaan.unhasa.ac.id/vendor/ https://www.unhasa.ac.id/demoslt/ https://mariposa.tw/ https://archvizone.com/