Close

पोटच्या बाळाला निरोप देऊन त्याला अग्नीत सोपन्याहून मोठे दु:ख ते काय? शेखर सुमन शेअर केली कटू आठवण ( Shekhar Suman Express His Feeling About For Late Son Ayush )

शेखर सुमन यांनी एबीपी लाइव्ह एंटरटेनमेंटशी संवाद साधताना आपल्या दिवंगत मुलाचा उल्लेख करुन ते भावूक झाले. शेखर सुमन म्हणाले, "एंडोमायोकार्डियल फायब्रोसिस (EMF) हा एक दुर्मिळ आजार आहे, जो अब्जांमध्ये एकालाच होतो. माझ्या माहितीप्रमाणे भारतात फक्त तीन-चार प्रकरणे असतील. दुर्दैवाने, या आजाराला कोणताही इलाज नाही; हृदय प्रत्यारोपण हा एकमेव उपचार आहे.

शेखर सुमन यांनी पुढे सांगितले, जेव्हा आम्हाला आयुषच्या आजाराची माहिती मिळाली तेव्हा डॉक्टरांनी सांगितले की हा मुलगा ८  महिन्यांपेक्षा जास्त जगू शकणार नाही. माझे वडील पाणीभूषण प्रसाद, जे स्वत: एक हायप्रोफाइल डॉक्टर होते, त्यांनी अनेकांचे प्राण वाचवले होते, पण ते स्वत:च्या नातवाला वाचवू शकले नाहीत. शेखर सुमन म्हणाले, “तुम्ही आमच्या नैराश्येची कल्पना करू शकत नाही… आम्ही जगभरात उपलब्ध असलेली कोणतीही वैद्यकीय सेवा सोडली नाही. अध्यात्म, रात्रंदिवस प्रार्थना करणे... सगळं केलं पण, नशिबात जे काही लिहिले आहे तेच घडते.

'माझ्या मुलाच्या मृतदेहासोबत रात्रभर पडून होतो' "अखेर तो दिवस आला जेव्हा आम्हाला त्याला रुग्णालयात दाखल करावे लागले." डॉक्टरांनी आम्हाला त्याचा मृत्यू झाल्याचे सांगितल्यावर मी त्याला माझ्या मिठीत घेतले. त्याच्यात जीव नव्हता, तो आम्हाला सोडून गेला होता. मी त्याच्यासोबत, त्याच्या शरीरासह, तो दिवसरात्र रडत राहिलो. अलकाही खूप रडत होती, पण शेवटी तिने स्वतःवर नियंत्रण ठेवलं. आपल्या बाळाला मुलाला निरोप देऊन त्याला अग्नीच्या ज्वाळांकडे सोपवण्यापेक्षा पालकांसाठी याहून मोठे दु:ख काय असू शकते?

Share this article

https://www.perkemi.org/ Slot Gacor Slot Gacor Slot Gacor Slot Gacor Situs Slot Resmi https://htp.ac.id/ Slot Gacor Slot Gacor Slot Gacor Slot Gacor Slot Gacor Slot Gacor Slot Gacor https://pertanian.hsu.go.id/vendor/ https://onlineradio.jatengprov.go.id/media/ slot 777 Gacor https://www.opdagverden.dk/ https://perpustakaan.unhasa.ac.id/info/ https://perpustakaan.unhasa.ac.id/vendor/ https://www.unhasa.ac.id/demoslt/ https://mariposa.tw/ https://archvizone.com/