Close

अभिनेत्री स्मृती इराणीने शेअर केला तारुण्यातील फोटो, चाहत्यांसह सेलिब्रेटीही झाले चकित (Smriti Irani Shares Throwback Photo Of 21 Age, Fans And Celebs React)

खासदार आणि केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांनी आपल्या करिअरची सुरुवात मॉडेलिंगपासून केली होती. तिने मिस इंडिया स्पर्धेतही भाग घेतला आणि त्यानंतर क्यूंकी सास भी कभी बहू थी मधील तुलसीची भूमिका साकारून ती अभिनयाच्या जगात लोकप्रिय झाली.

आता ती राजकारणात असली तरी सोशल मीडियावर खूप सक्रिय असते. सध्या सोशल मीडियावर 'मी ॲट 21' हा ट्रेंड सुरू आहे. अनेक सेलिब्रिटी ही ट्रेण्ड फॉलो करत आहेत. बहुतेक जणांनी वयाच्या 21व्या वर्षीचे फोटो शेअर केले आहेत.

प्रियांका चोप्रापासून बिपाशा बसूपर्यंत कलाकारांनी हा ट्रेण्ड फॉलो केला. आता स्मृती यांनी आपला एक थ्रोबॅक फोटो देखील शेअर केला आहे, जो त्यांच्या मॉडेलिंगच्या दिवसांचा आहे.

स्मृतीने जरी हा आपला वयाच्या 21 व्या वर्षांची फोटो आहे असे लिहिले नसले तरी, सध्या सुरू असलेल्या ट्रेंडवरून असे दिसते आहे की त्यांनीही याच कारणासाठी हा फोटो शेअर केला आहे.

या फोटोमध्ये त्या खूपच सुंदर दिसत आहे. पहिल्या नजरेत त्यांना ओळखणेही कठीण झाले आहे. मौनी रॉयने तिच्या कमेंटमध्ये तिला गुलाब म्हटले आहे, मंदिरा बेदीनेही गोड फोटो लिहिला, एकता कपूरने कमेंट केली की मी या मुलीला पाहताच मला कळले की ती माझी स्टार आहे.

मनीष पॉलपासून ते इतरांपर्यंत लोक तिची करिश्मा कपूरसोबत तुलना करत आहेत.

Share this article

https://www.perkemi.org/ Slot Gacor Slot Gacor Slot Gacor Slot Gacor Situs Slot Resmi https://htp.ac.id/ Slot Gacor Slot Gacor Slot Gacor Slot Gacor Slot Gacor Slot Gacor Slot Gacor https://pertanian.hsu.go.id/vendor/ https://onlineradio.jatengprov.go.id/media/ slot 777 Gacor https://www.opdagverden.dk/ https://perpustakaan.unhasa.ac.id/info/ https://perpustakaan.unhasa.ac.id/vendor/ https://www.unhasa.ac.id/demoslt/ https://mariposa.tw/ https://archvizone.com/