Close

“राशी खूप हॉट दिसत आहे ” तमन्ना कडून राशीच्या लूकच कौतुक (Tamannaah Bhatia praises Raashi Khanna’s look in Armani 4 song ‘Achchacho)

अरनमानाई 4' ची सहकलाकार राशि खन्ना हीच सर्वत्र कौतुक होत असताना तमन्ना आणि राशी दोघी यातील एका गाण्यात दिसणार आहे. अलीकडेच या दोघीं चित्रपटातील 'अच्छा' या गाण्यात सोबत दिसल्याने सोशल मीडियावर चर्चा झाल्या आहेत. राशीच्या लूकबद्दल बोलताना तमन्ना एका मुलाखतीत म्हणाली, "राशी या चित्रपटात सुपर हॉट दिसत आहे. किमान त्या गाण्यात ती सुपर हॉट आहे. तिचा लूक खूपच स्टनिंग आहे, ती सुपर टोन्ड आहे "

https://www.instagram.com/reel/C5xgqa6LbDk/?igsh=MTZncTF5MWx4Y2I4NQ%3D%3D

राशीनेही तमन्नाचे तिच्या अभिनयाचं कौतुक केलं असून "आम्ही एकमेकांकडून खूप काही शिकतो " बहुमुखी पॉवरहाऊस अभिनेत्री म्हणाली. चाहते त्यांना 'अरनमानाई 4' मध्ये पडद्यावर एकत्र पाहण्यासाठी तयारी करत असताना, 'अच्छाचो' या गाण्याने चित्रपटसृष्टीत नक्कीच हॉटनेस वाढवला आहे.

वर्क फ्रंटवर ‘अरनमानाई 4' व्यतिरिक्त, तमन्ना जॉन अब्राहम-स्टार 'वेद', करण जोहरचा प्रोडक्शन व्हेंचर 'डेअरिंग पार्टनर्स', तेलुगू चित्रपट 'ओडेला 2' आणि नीरज पांडेच्या अनटाइटल्ड प्रोजेक्टची वाट पाहत आहे. दुसरीकडे, राशीकडे तिच्या किटीमध्ये काही मनोरंजक प्रकल्प आहेत. ती 'द साबरमती रिपोर्ट'च्या रिलीजची तयारी करत आहे आणि तिच्याकडे हिंदी चित्रपट 'TME' आणि तेलुगु चित्रपट 'तेलुसू काडा' आहे.

Share this article

https://www.perkemi.org/ Slot Gacor Slot Gacor Slot Gacor Slot Gacor Situs Slot Resmi https://htp.ac.id/ Slot Gacor Slot Gacor Slot Gacor Slot Gacor Slot Gacor Slot Gacor Slot Gacor https://pertanian.hsu.go.id/vendor/ https://onlineradio.jatengprov.go.id/media/ slot 777 Gacor https://www.opdagverden.dk/ https://perpustakaan.unhasa.ac.id/info/ https://perpustakaan.unhasa.ac.id/vendor/ https://www.unhasa.ac.id/demoslt/ https://mariposa.tw/ https://archvizone.com/