Close

सिद्धार्थ जाधव आणि महेश मांजरेकर यांच्या ‘सर्व लाईन व्यस्त आहेत’ या चित्रपटाचा प्रीमियर ओटीटीवर (World Digital Premiere Of Comedy Film ‘Sarva Line Vyast Aahet’ To Stream On OTT)

‘सर्व लाईन व्यस्त आहेत’ या विनोदी चित्रपटाचा वर्ल्ड डिजिटल प्रीमियर २३ ऑक्टोबरला अल्ट्रा झकास मराठी ओटीटी मंचावर होईल.

या चित्रपटाचे दिग्दर्शन ‘प्रदीप मेस्त्री’ यांनी केले असून चित्रपट सिद्धार्थ जाधव, महेश मांजरेकर, यांच्यासह कमलाकर सातपुते, गौरव मोरे, सौरभ गोखले या विनोदवीरांच्या भूमिका आहेत. सोबत हेमांगी कवी, संस्कृती बालगुडे, स्मिता शेवाळे आणि निथा शेट्टी या नायिका आहेत. पंकज पडघम आणि उद्भव ओझा यांनी चित्रपटाला संगीत दिले आहे.

बाब्याच्या (सिद्धार्थ जाधव) लग्नात त्याची एक्स गर्लफ्रेंड प्रियंका (हेमांगी कवी) गोंधळ घालण्यासाठी येते परंतु गडबडे बाबाच्या (महेश मांजरेकर) आशीर्वादाने समीर (सौरभ गोखले) बाब्याच्या मदतीला येऊन तिला अडवतो. परंतु त्याच वेळी प्रियंकाचा भाऊही (कमलाकर सातपुते) येतो आणि तिथे एक नवा तूफान विनोदी गोंधळ सुरू होतो. या गोंधळात बाब्याचं लग्न होतं की नाही? या कोड्याचं उत्तर चित्रपटात मिळणार आहे.

Share this article

https://www.perkemi.org/ Slot Gacor Slot Gacor Slot Gacor Slot Gacor Situs Slot Resmi https://htp.ac.id/ Slot Gacor Slot Gacor Slot Gacor Slot Gacor Slot Gacor Slot Gacor Slot Gacor https://pertanian.hsu.go.id/vendor/ https://onlineradio.jatengprov.go.id/media/ slot 777 Gacor https://www.opdagverden.dk/ https://perpustakaan.unhasa.ac.id/info/ https://perpustakaan.unhasa.ac.id/vendor/ https://www.unhasa.ac.id/demoslt/ https://mariposa.tw/ https://archvizone.com/