Close

बदामाची खीर (Almond Kheer)

बदामाची खीर


साहित्य : 50 ग्रॅम बदाम, 2 वाटी दूध, 1 वाटी साखर, स्वादानुसार वेलची पूड.
कृती : बदाम साधारण 2 तासांकरिता पाण्यात भिजत ठेवा.नंतर त्यांची साले काढून मिक्सरमधून बारीक करून घ्या. उकळत्या दुधात हे बदामाचे मिश्रण एकत्र करा आणि दूध साधारण थंड झाल्यावर त्यात साखर व वेलची पूड एकत्र करून सर्व्ह करा.

Share this article