Close

बटाटा कॉर्न लॉलीपॉप (Potato Corn Lollipops)

साहित्य : 2-3 बटाटे उकडलेले आणि मॅश केलेले, 1 कप किसलेली कोबी, 1 कप मक्याचे दाणे,
1 कांदा बारीक चिरलेला, 1 चमचा आमचूर पावडर, 1 चमचा आले-लसूण हिरवी मिरची पेस्ट, 2 ब्रेड क्रम्स, 2 चमचे कॉर्नफ्लोअर, 2 चिमूटभर खाण्याचा लाल रंग, 1 कप उकडलेले नूडल्स, 1/4 टीस्पून गरम मसाला पावडर, तळण्यासाठी तेल, सर्व्ह करण्यासाठी अ‍ॅल्युमिनियम फॉइल.
कृती : सर्व साहित्य एकत्र करून गोळे बनवा आणि नूडल्स गुंडाळून तळून घ्या. लॉलीपॉप स्टिकमध्ये घुसवा आणि स्टिकच्या शेवटी अ‍ॅल्युमिनियम फॉइल गुंडाळा. लाल तिखट चटणीसोबत गरमागरम सर्व्ह करा.

Share this article

https://www.perkemi.org/ Slot Gacor Slot Gacor Slot Gacor Slot Gacor Situs Slot Resmi https://htp.ac.id/ Slot Gacor Slot Gacor Slot Gacor Slot Gacor Slot Gacor Slot Gacor Slot Gacor https://pertanian.hsu.go.id/vendor/ https://onlineradio.jatengprov.go.id/media/ slot 777 Gacor https://www.opdagverden.dk/ https://perpustakaan.unhasa.ac.id/info/ https://perpustakaan.unhasa.ac.id/vendor/ https://www.unhasa.ac.id/demoslt/ https://mariposa.tw/ https://archvizone.com/