साहित्य : बेसिक आइस्क्रीम, 2 टेबलस्पून कोको पावडर, अर्धा कप चॉकलेट चिप्सचे तुकडे, अर्धा टीस्पून चॉकलेट इसेन्स.
कृती : बेसिक आइस्क्रीमचे तुकडे करून मिक्सरमध्ये ब्लेण्ड करा. यात कोको पावडर मिसळून पुन्हा एकदा मिक्सरमध्ये ब्लेण्ड करा. यात चॉकलेट चिप्स आणि चॉकलेट इसेन्स टाकून हे मिश्रण सेट होण्यासाठी 6-7 तास फ्रिजरमध्ये ठेवा. चॉकलेट चिप्स आइस्क्रीम तयार
Link Copied