कॉफी टॉफी
साहित्य : 150 मि.ली. दूध, 90 मि.ली. क्रिम, 2 टेबलस्पून कॉफी पावडर, व्हॅनिला सिरप, कॅरेमल सिरप, शुगर सिरप, सजावटीसाठी कॉफी बीन्स आणि चॉकलेट सॉस.
कृती : एका उभ्या भांड्यात दूध, क्रिम, कॉफी पावडर, व्हॅनिला सिरप, चॉकलेट सिरप आणि शुगर सिरप एकत्र करून ब्लेण्डरने एकत्र करा. मोठ्या उभ्या ग्लासात हे मिश्रण ओता. कॉफी बीन्स आणि चॉकलेट सॉसने सजवा आणि सर्व्ह करा.
Link Copied