दाबेली
साहित्य: 4 पाव किंवा बन्स अर्धे कापून घ्या, 4 उकडलेले बटाटे, अर्धी वाटी शेंगदाणे (मीठ किंवा मसाला लावलेले), 1 चमचा पावभाजी मसाला,
1 टीस्पून चाट मसाला, 1 टीस्पून टोमॅटो केचप, लसूण चटणी, चवीनुसार मीठ
कृती : पाव सोडून सर्व साहित्य मिक्स करावे. हे मिश्रण पावात भरा. तयार दाबेली बटरने भाजून घ्या आणि गरम सर्व्ह करा.
Link Copied