Close

दीपिका कक्कडने फ्लॉन्ट केला बेबी बंप, काहीजण करत आहेत कौतुक तर काही करतायत ट्रोल  (Dipika Kakar Flaunts Her Baby Bump In White Oversized T-Shirt, Fans React)

ससुराल सिमर का मधील सिमर म्हणजेच दीपिका कक्कर सध्या तिच्या गर्भधारणेच्या टप्प्याचा आनंद घेत आहे. दीपिका आणि शोएब महिन्याभरानंतर आपल्या बाळाचे स्वागत करणार आहेत. मात्र या जोडप्याला अनेकवेळा ट्रोल देखील करण्यात आले, कधी दीपिकाच्या प्रेग्नेंसीला खोटे म्हटले गेले तर कधी अभिनेत्रीला आपल्या होणाऱ्या बाळाची काळजी घेत नाही, ती काहीही अरबट चरबट खाते असे लोकांचे म्हणणे आहे. पण काही चाहते तिला समर्थन देत आहेत.

दीपिका आणि शोएब नेहमीच आपल्या चाहत्यांसोबत त्यांचा आनंद शेअर करत असतात. अभिनेत्रीने अलीकडेच एक गोंडस फोटो पोस्ट केला आहे ज्यामध्ये ती मोठ्या आकाराच्या पांढऱ्या टी-शर्ट परिधान करुन दिसत आहे. दीपिका मोकळे केस, डोळ्यांवर चष्मा आणि चेहऱ्यावर हसू अशा अगदी नॅचरल लूकमध्ये आहे. अभिनेत्रीच्या चेहऱ्यावर गर्भधारणेची चमक स्पष्टपणे दिसते. दीपिकाने कॅप्शनमध्ये हसतमुखाने तुमचे आयुष्य उजळून टाका असे लिहिले. यानंतर अभिनेत्रीने हार्ट इमोजी पोस्ट केला आहे.

चाहत्यांना दीपिकाचा फोटो खूप आवडला आहे. ते तिला आणि तिच्या होणाऱ्या बाळाला आशीर्वाद देत आहेत. काही जण दीपिकाला क्यूट म्हणत आहेत तर काही जण तिला नजर न लागो असे प्रेमाने म्हणत आहेत. तर काहीजण तिच्या व्हॉगची मागणी करत आहे.  

एवढे सगळे चांगले चालू असताना मिठाचा खडा पडावा त्याप्रमाणे काहीजण तिला ट्रोलही करत आहेत. . काही लोक होणाऱ्या बाळाला लव्ह-जिहादचे मूल म्हणत आहेत तर काही लोक असे फोटो पोस्ट करणारी जगातील पहिली आणि शेवटची गर्भवती महिला असल्याचे सांगत आहेत. तर काही लोक कमेंटमध्ये तुझे कुटुंब कुठे आहे? शोएबच्या कुटुंबाला पाहून आम्ही थकलो आहोत असे म्हणत आहेत.

तर एका भल्या चाहत्यांना अजून जे बाळ जन्मलाच आले नाही त्याच्यासाठी असे नकारात्म बोलू नका असे म्हटले आहे.

Share this article

https://www.perkemi.org/ Slot Gacor Slot Gacor Slot Gacor Slot Gacor Situs Slot Resmi https://htp.ac.id/ Slot Gacor Slot Gacor Slot Gacor Slot Gacor Slot Gacor Slot Gacor Slot Gacor https://pertanian.hsu.go.id/vendor/ https://onlineradio.jatengprov.go.id/media/ slot 777 Gacor https://www.opdagverden.dk/ https://perpustakaan.unhasa.ac.id/info/ https://perpustakaan.unhasa.ac.id/vendor/ https://www.unhasa.ac.id/demoslt/ https://mariposa.tw/ https://archvizone.com/