Close

गुलकंद आल्मंड आइस्क्रीम (Gulkand Almond Ice Cream)

साहित्य : 1 बेसिक आइस्क्रीम, 1 टीस्पून लाल रंग, अर्धा टीस्पून रोज इसेन्स, अर्धा कप बदाम (कापून भाजलेले), 3 टेबलस्पून गुलकंद.
कृती : बेसिक आइस्क्रीम सेट झाल्यावर त्याचे तुकडे करा आणि मिक्सरमध्ये ब्लेण्ड करा. यात लाल रंग, रोज इसेन्स, बदाम आणि गुलकंद मिसळून सेट होण्याकरिता 6-7 तास फ्रिजरमध्ये ठेवा. सेट झाल्यावर गुलाबाच्या पाकळ्यांनी सजवून गुलकंद आल्मंड आइस्क्रीम सर्व्ह करा.

Share this article