Close

केशर-पिस्ता आइस्क्रीम (Keser -Pista Ice Cream)


साहित्य : बेसिक आइस्क्रीम, 1 टीस्पून केशर आणि 2 टेबलस्पून दूध (दुधात केशर भिजवून तासभर तसेच ठेवावे), पाव टीस्पून पिवळा रंग, पाव टीस्पून वेलची, 1/3 कप पिस्ता (कापून भाजलेला).
कृती : बेसिक आइस्क्रीम छोट्या तुकड्यात कापा. यात दुधात भिजवलेले केशर, पिवळा रंग, पिस्त्याचे तुकडे आणि वेलची पावडर एकत्र करा. हे मिश्रण ब्लेण्ड करून पुन्हा सेट होण्यासाठी 6 ते 8 तास फ्रिजरमध्ये ठेवा.

Share this article