Close

मशरूम-टोफू सूप (Mushroom Tofu Soup)

मशरूम-टोफू सूप
साहित्य : 6 कप व्हेजिटेबल स्टॉक, प्रत्येकी 1 टीस्पून बारीक चिरलेले आले व लसूण, 1 टेबलस्पून चिली सॉस, 1 टीस्पून साखर, अर्धा कप टोफू क्यूब्ज, प्रत्येकी अर्धा टीस्पून व्हिनेगर व अजिनोमोटो, 2 टेबलस्पून कॉर्नफ्लोअर (अर्धा कप पाण्यात घोळून), स्वादानुसार मीठ व काळी मिरी पूड.
कृती : कॉर्नफ्लोअरचे मिश्रण सोडून इतर सर्व साहित्य एकत्र करून उकळत ठेवा. हे मिश्रण पाच-सात मिनिटे मंद आचेवर शिजत ठेवा. नंतर त्यात कॉर्नफ्लोअरचे मिश्रण एकत्र करा. सतत ढवळत राहून दोन मिनिटे उकळू द्या. गरमागरम सर्व्ह करा.

Share this article