बटाट्याचा हलवा
साहित्य: 250 ग्रॅम उकडलेले बटाटे, 50 ग्रॅम तूप, 250 ग्रॅम साखर, 100 मि.ली. दूध,1/4 टीस्पून वेलची पावडर, सजावटीसाठी पिस्ता.
कृती : उकडलेले बटाटे किसून घ्या. गरम तुपात 10 मिनिटे हलका गुलाबी होईपर्यंत परतून घ्या. दूध, साखर आणि वेलची पूड घाला आणि ढवळत असताना मंद आचेवर 10-15 मिनिटे शिजवा. गरमागरम हलवा पिस्त्याने सजवून सर्व्ह करा.
Link Copied